Gold Silver Price : सोन्याला झळाळी, चांदीही महागली! सोन्याचा दर 62 हजारांच्या पुढे
भारतात सध्या सुरू असलेल्या लग्नाच्या हंगामात सोन्या-चांदीची मागणी वाढली आहे. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 62,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Image Source : istock)
GoodReturns वेबसाइटनुसार, बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 380 रुपयांनी वाढला आहे. (Image Source : istock)
22 कॅरेट सोन्याचा दरातही 350 रुपयांनी वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,850 रुपये आहे. (Image Source : istock)
मुंबई मध्ये आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,020 रुपये आहे, जी कोलकाता आणि हैदराबादच्या किमतींइतकी आहे. (Image Source : istock)
दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,170 रुपये, बेंगळुरूमध्ये किंमत 62,020 रुपये आणि चेन्नईमध्ये किंमत 62,510 रुपये आहे. (Image Source : istock)
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमचा भाव 56,850 रुपये आहे, जो कोलकाता आणि हैदराबाद इतकाच आहे. (Image Source : istock)
22 कॅरेट 10 ग्रॅमची सोन्याची किंमत दिल्लीत 57,000 रुपये, बेंगळुरूमध्ये 56,850 रुपये आणि चेन्नईमध्ये 56,850 रुपये आहे. (Image Source : istock)