अक्षय्य तृतीयेदिवशी सोनं महागलं! कोणत्या शहरात किती दर?
आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याच्या किंमतीत वाढ झालीय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज (10 मे) अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी सोन्यात गुंतवणूक केल्याने घरात धन-समृद्धी वाढते
आज सोन्याच्या किंमतीत वाढ झालीय. वायदे बाजारात सोने 500 रुपयांनी महाग झालंय
दिल्लीत 24 कॅरेट सोने 73,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 86,500 रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकली जात आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोने 73,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 86,500 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोने 73,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 86,500 रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकली जात आहे.
चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोने 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,000 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
जयपूर 24 कॅरेट सोने 73,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 86,500 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
पाटणामध्ये 24 कॅरेट सोने 73,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 86,500 रुपये किलो दराने विकली जात आहे.
पुण्यात 24 कॅरेट सोने 73,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 86,500 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.