IPO Update : आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
युवराज जाधव
Updated at:
29 Nov 2024 09:50 AM (IST)

1
गणेश इन्फ्रावर्ल्डचा एसएमई आयपीओ आजपासून खुला होत आहे. या आयपीओसाठी गुंतवणूकदार 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत बोली लावू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
कंपनीकडून आयपीओ 98.85 कोटी रुपयांची उभारणी केली जाणार आहे. कंपनी या माध्यमातून 118.77 लाख शेअर जारी केले जाणार आहेत.

3
गणेश इन्फ्रावर्ल्डच्या प्राइस बँड 78 रुपये ते 83 रुपयांदरम्यान आहे. कंपनीकडून गुंतवणूकदारांच्या खात्यात 4 डिसेंबरला अलॉट केले जाणार आहेत.
4
गणेश इन्फ्राच्या आयपीओच्या एका लॉटमध्ये 1600 शेअर असतील. म्हणजेच गुंतवणूकदारांना 1 लाख 32 हजार 800 रुपये मिळणार आहेत.
5
ग्रे मार्केटमध्ये आयपीओला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांना जीएमपीनुसार आयपीओ लिस्ट झाल्यास 35 रुपयांचा फायदा होऊन 118 रुपयांना शेअर मिळेल.