Maharashtra Budget 2024 : आज राज्याचा वर्ष 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंञी अजित पवार यांच्या कडुन सादर करण्यात आला
शिवनेरी या ठिकाणी ११ गडकिल्ल्यांना जागतीक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरी भागवत बंदरसाठी 300 कोटी रुपये
Maharashtra Assembly Budget Session 2024 : कुसुमाग्रज यांची कविता म्हणत अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली.
भारतातील पहिली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपदान पूर्ण झाले आहे
अमरावती जिल्ह्यातील वेल्लोरा येथे रात्रीचे विमान उतरण्यासाठी काम सुरू आहे
जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम सरकारं देइल. ही चौथी मार्गिका असणार आहे
१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे - वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघर पर्यंत केला जाणार आहे
रेडीओ क्लब जेटीसाठी २२७ कोटी रुपयांच्या काम सुरु होणार आहे
संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी अर्थिक तरतूद करण्यात येत आहे
मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे
Maharashtra Budget 2024 : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.p