फक्त 2 ते 3 दिवसांत पैशांचा पाऊस, 'हा' एक स्टॉक तुम्हाला देणार दमदार रिटर्न्स!
Stocks to Buy: ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालने (Motilal Oswal) कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी Havells या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगामी दोन ते तीन दिवसांत Havells हा शेअर चांगली कमाई करून देऊ शकतो. त्यामुळे गुतवणूकदारांनी या शेअरची पोझिशनल खरेदी करावी, असा सल्ला मोतीलाल ओस्वालने दिली आहे.
या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी टार्गेट प्राईस 2075 रुपये ठेवायला हवी.
12 सप्टेंबर 2024 रोजी हा शेअर 1996 वर बंद झाला. आगामी काळात हा शेअर 4 ते 5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या एका महिन्यात या शेअरने दहा टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. सहा महिन्यात हा शेअर 35 टक्क्यांनी वाढला आहे.
तीन महिन्यातं या शेअरने साधारण 9 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. एका वर्षाचा हिशोब करायचा झाल्यास या शेअरने साधारण 12 महिन्यांत 42 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)