तीन शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये धमाल, पुढच्या 10 दिवसांत गुंतवणूकदारांना करणार मालामाल?
Stocks to BUY: HDFC सिक्योरिटीज या ब्रोकरेज हाऊसने आगामी दहा दिवसांसाठी 3 शेअर्स गुंतवणुकीसाठी सूचवले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZensar Technologies आयटी सेक्टरमधील या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला एचडीएफसी सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मने दिला आहे. त्यासाठी 732 रुपयांच्या दरम्यान शेअर खरेदीचा तर 698 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला या ब्रोकरेज फर्मने दिला आहे. आगामी 10 दिवसांसाठी 784 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.
Lemon Tree Hotels ही एक हॉटेल क्षेत्रात काम करणारी कंपी आहे. 124 रुपयांच्या रेंजमध्ये तुम्ही या कंपनीचे शेअर खरेदी रू शकता. त्यासाठी 118 रुपयांचा स्टॉपलॉस तर पुढच्या 10 दिवसांसाठी 132 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.
MASTEK ही एक आयटी कंपनी आहे. 2964 रुपयांच्या रेंजमध्ये असताना तुम्ही या कंपनीचे शेअर खरेदी करू शकता. त्यासाठी 2815 रुपयांचा स्टॉपलॉस आणि 10 दिवसांसाठी 3200 रुपयांचे टार्गेट देण्याचा सल्ला दिला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सांकेतिक फोटो