Aadhar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी राहिले शेवटचे 6 दिवस,आधार अपडेट केंद्र कसं शोधायचं?
युवराज जाधव
Updated at:
08 Sep 2024 03:23 PM (IST)
1
यूआयडीएआयनं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदतवाढ 14 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ज्या आधार कार्ड धारकांचं आधार कार्ड 10 वर्षांपासून जुनं असेल त्यांना आधार कार्डमधील बायोमेट्रिक डिटेल्स मोफत अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
3
हे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रावर जावं लागेल. आधार नोंदणी केंद्रावर ही सुविधा 14 सप्टेंबरपर्यंत मोफत असेल.
4
निक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेऊ शकता.
5
वेबसाईटला भेट दिल्यानंतर आधार नोंदणी केंद्र शोधण्यासाठी राज्य, पोस्टल पिनकोड आणि सर्च बॉक्स या तीन पर्यायांचा वापर करता येईल.