Weekly Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खास! साप्ताहिक राशीभविष्य
मेष - आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. मालमत्ता खरेदीच्या दिशेने प्रयत्न होऊ शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्क - आठवड्याची सुरुवात चांगली होईल, उत्पन्न वाढेल. तुमच्याकडे अचानक पैसा येईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. लव्ह लाईफसाठीही काळ चांगला राहील.
कन्या - आठवड्याची सुरुवात चांगली होईल. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. नशिबाच्या जोरावर थांबलेली कामे पुन्हा सुरू होतील.
वृषभ - आठवड्याची सुरुवात चांगली होईल. मनात आत्मविश्वास राहील. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. लाभाची शक्यता राहील.
मिथुन - आठवड्याच्या सुरुवातीला खर्चात वाढ होईल. तब्येत बिघडू शकते. गाडी जपून चालवा, अन्यथा अपघात होऊ शकतो. कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल,
वृश्चिक - आठवड्याची सुरुवात थोडी कमजोर राहील. तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुमच्या कामात अडथळे येतील. काम करावेसे वाटणार नाही. कोणाशी वाद होऊ शकतो.
कुंभ - आठवड्याची सुरुवात चांगली होईल. घर कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष देईल. घरासाठी आवश्यक वस्तू आणतील. तुम्ही जमीन किंवा मालमत्तेत गुंतवणूक करू शकता
सिंह - आठवड्याच्या सुरुवातीला खूप मेहनत कराल. तुमच्या करिअरवर पूर्ण लक्ष असेल. तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
तूळ - आठवड्याची सुरुवात चढ-उतारांनी भरलेली असेल. घरगुती जीवनात तणाव राहील. जीवनसाथीसोबत वाद होऊ शकतो. आरोग्यही कमजोर राहील,
मीन - आठवड्याची सुरुवात चांगली होईल. मित्रांसोबत प्रवासाचे योग येतील. भावंडांची साथही मिळेल, उत्पन्न चांगले राहील. सरकारकडून फायदा होईल
मकर - आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील. कामात यश मिळेल, उत्पन्न वाढू शकते. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे
धनु - आठवड्याची सुरुवात चांगली होईल. लव्ह लाईफसाठी हा काळ चांगला राहील. चांगल्या उत्पन्नामुळे मनामध्ये आनंदाची भावना राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळू शकते.