Vastu Tips For Tulsi : तुळशीचं रोप लावण्यासाठी 'ही' आहे योग्य दिशा; चौफेर होईल प्रगती, आरोग्यही राहील उत्तम
जयदीप मेढे
Updated at:
09 Aug 2024 02:14 PM (IST)
1
आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा लोकांच्या अंगणात तुळशीचं रोप लावलेलं पाहिलेलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
विशेषत:हिंदू धर्मियांच्या घरी तुळशीचं रोप असतंच. याचं कारण, तुळशीला देवी लक्ष्मीचं रुप मानण्यात आलं आहे.
3
तुळशीचं रोप उत्तर दिशेला ठेवल्याने त्याची पानं कधीच सुखत नाहीत. तसेच, घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होतो.
4
तुळशीच्या रोपाला योग्य ठिकाणी न ठेवल्याने त्याला वास्तू दोष लागतो. यामुळे ते रोप सुकून जातं.
5
तर, ज्योतिष शास्त्रानुसार, तुळशीचं रोप नेहमी उत्तर दिशेला लावावं. कारण उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीची दिशा असते.
6
तसेच, या दिशेला देवी दैवतांचं स्थान असते. तसेच, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. यामुळेच तुळशीचं रोप लावणं शुभ असतं.