Vastu Tips : गृहप्रवेश करताना 'या' 7 गोष्टींचं पालन करा; अन्यथा...; वास्तूशास्त्रात सांगितलंय
जयदीप मेढे
Updated at:
19 Jan 2025 03:15 PM (IST)
1
गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गृहप्रवेश करताना उजव्या पायाने घरात प्रवेश करावा.
3
गृहप्रवेश करताना गणपतीची स्थापना करावी. तसेच, वास्तूपूजा करावी.
4
या दिवशी घरात दूध उकळून ते ऊतू जाण्याची परंपरा आहे.
5
गृहप्रवेशाच्या दिवशी घरात कलश ठेवावा. तसेच, पूजेची मांडणी करावी.
6
तसेच, या शुभ प्रसंगी घराच्या दारासमोर रांगोळी काढावी. घर फुलांनी सजवावं.
7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)