Numerology : परफेक्ट पार्टनर असतात 'या' जन्मतारखेच्या मुली, लक्ष्मीच्या पावलांनी येतात घरात
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार, त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाबद्दल काही गोष्टी सांगता येतात. ( Image Source : istock )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमूलांकानुसार, व्यक्तीतील गुण-अवगुण , त्याचे भविष्य, करिअर, व्यक्तिमत्व आणि वैवाहिक जीवन कसे असेल हे कळू शकते. ( Image Source : istock )
अंक ज्योतिषानुसार, मुलांक 3 असलेल्या मुली खूप चांगल्या लाईफ पार्टनर असतात. ते जोडीदाराची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडतात. ( Image Source : istock )
ज्या व्यक्तीचं लग्न मूलांक 3 असलेल्या मुलीसोबत होते, त्यांचं भाग्य उजळतं. ( Image Source : istock )
ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, अशा व्यक्तींचा मुलांक 3 असतो. ( Image Source : istock )
मूलांक 3 चा स्वामी ग्रह गुरु आहे. यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य उत्तम राहते. अशा व्यक्तींना वैवाहिक आयुष्यात सुख, सौभाग्य, समृद्धी मिळते. ( Image Source : istock )
या मूलांकाचा स्वामी गुरु असल्यामुळे या मुला जन्मत:च अतिशय भाग्यवान असतात. या हुशार आणि प्रतिभावान असतात. ( Image Source : istock )
मूलांक 3 असलेल्या मुली त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर आयुष्यात भरघोस यश मिळवतात. यांना जीवनाच धन-संपत्ती आणि आनंदी मिळतो. ( Image Source : istock )
मूलांक 3 असलेल्या मुलींचं लग्न ज्या घरात होतं, त्या घराचं भाग्य उजळतं. या मुली सासरच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येतात. ( Image Source : istock )
या मुली ज्या घरामध्ये लग्न करतात, त्या घराचे नशीब फळफळतं. मूलांक 3 असलेल्या मुली केवळ स्वतःच यशस्वी होत नाहीत, तर लग्नानंतर त्यांच्या पतीचे भाग्य देखील उजळवतात.( Image Source : istock )
या मुली पतीवर खूप प्रेम करतात आणि त्याला प्रत्येक पावलावर साथ देते, त्याच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावतात. ( Image Source : istock )
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.( Image Source : istock )