Mauni Amavasya 2025 : अमावस्येला चुकूनही घरात आणू नका 'या' गोष्टी; अन्यथा लक्ष्मी आल्या पावली जाईल माघारी, गरिबी येईल चालून
Mauni Amavasya 2025 : अमावस्येच्या दिवशी काही वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते. अशा घरात गरिबी, दारिद्र्य, रोगराई चालून येते. त्यामुळे अमावस्येला कोणत्या गोष्टी घरी आणू नये? जाणून घेऊया.
Mauni Amavasya 2025 Do not Bring these things at home
1/5
अमावस्येला घरात दारू, मद्य आणू नये. यामुळे घरात पनौती लागते आणि सर्व कामाचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात.
2/5
अमावस्येच्या दिवशी घरात नवीन झाडू आणू नये. अमावस्येच्या दिवशी नवीन झाडू खरेदी केला तर माता लक्ष्मी नाराज होते. तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरात गरिबी, दारिद्रय येतं.
3/5
अमावस्येच्या दिवशी मांस, मद्य असे पदार्थ घरी आणू नये. अशा गोष्टी आणणं आणि किंवा त्यांचा सेवन करणं अशुभ मानलं जातं, यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचं पुण्य मिळत नाही.
4/5
अमावस्येचा संबंध पितरांशी असतो, त्यामुळे अमावस्येला शुभ कार्यासाठी लागणरं साहित्य किंवा पुजेचं साहित्य घरात आणू नये. असं केल्यास घरात नकारत्मकता येते किंवा शुभ कार्यात विघ्न येते.
5/5
अमावस्येच्या दिवशी धन, धान्य खरेदी करू नये. अमावस्येला धान्य खरेदी केल्याने थेट पितृदोष लागतो.
Published at : 29 Jan 2025 11:31 AM (IST)