Maharashtra Day 2024 Wishes Images : महाराष्ट्र दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; मातृभूमीला करा वंदन, पाठवा 'हे' फोटो
Maharashtra Din Wishes In Marathi : दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या स्थापना दिनी सर्वत्र उत्साह असतो, प्रियजनांना शुभेच्छा देत तुम्ही या दिवसाची गोडी वाढवू शकता.

Maharashtra Din Wishes in Marathi Photos
1/10
जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा.. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
2/10
महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
3/10
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
4/10
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
5/10
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन माती झालो तर महाराष्ट्राची होईन तलवार झालो तर आई भवानीची होईन जय भवानी जय शिवाजी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
6/10
मराठी भाषा, मराठी मन, अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा...!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
7/10
मंगल देशा... पवित्र देशा... महाराष्ट्र देशा... प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
8/10
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
9/10
बहु असोत सुंदर संपन्न की महा... प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
10/10
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 30 Apr 2024 08:33 PM (IST)