Guru Purnima 2024 : गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंना करा वंदन; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानशिवाय आत्मा नाही, ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म, सगळी आहे गुरुची देन, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनाच्या प्रत्येक समस्येत तुमची असावी साथ डोक्यावर तुमचा हात असावा हीच इच्छा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
खऱ्या खोट्याची ओळख पटवून देणाऱ्या महान गुरुंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...
गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन माझ्या सर्व गुरूंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या गुरुची मूर्ती आपल्या मनात कायम असली की आपला मार्ग कधीच चुकत नसतो गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तया पाशी तुका म्हणा ऐंसे गुरु चरण त्याचे हृदयी धरू गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!
गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण, लाख रुपये कमावूनसुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!