Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Father's Day 2024 Wishes : वडिलांना 'फादर्स डे'च्या द्या 'या' खास शुभेच्छा; नातं करा अधिक घट्ट, पाठवा 'हे' शुभेच्छापर फोटो
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतःकरण फादर्स डेच्या शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमला सावलीत बसून स्वतः जळत राहिले असे एक देवदूत मी वडिलांच्या रुपात पाहिले Happy Father's Day!
तुम्ही दिलेला वेळ तुम्ही घेतलेली काळजी आणि तुम्ही दिलेलं प्रेम याची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा!
तुमच्यासाठी दिवस नसतो तर आयुष्यातील प्रत्येक दिवस तुमच्यामुळेच असतो हॅप्पी फादर्स डे बाबा!
कधी खिसा रिकामा असला तरी कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही वडिलांसारखा मनाने श्रीमंत मी दुसरं कोणाला पाहिलं नाही हॅपी फादर्स डे!
आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे म्हणूनच ते सहन करण्याची शक्ती मिळत आहे फादर्स डेच्या शुभेच्छा!
प्रत्येक खुशी, प्रत्येक क्षण सार्थ असतो जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा!
कधी शांत, कधी रागीट कधी प्रेमळ, कधी वात्सल्य कधीही व्यक्त न होणाऱ्या माझ्या लाडक्यांना पप्पांना फादर्स डेच्या मन भरुन शुभेच्छा!
आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देवमाणूस म्हणजे वडील हॅपी फादर्स डे!
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी कधी पाहिला नाही फादर्स डेच्या शुभेच्छा!