दौलताबादच्या किल्ल्यातील भारतमातेच्या मंदिरात पूजा करण्यास बंदी, पुरातत्त्व खात्याच्या निर्णयाला गावकऱ्यांचा विरोध
जगदीश ढोले
Updated at:
27 Jun 2024 11:13 AM (IST)
1
देशातलं एकमेव भारतमातेचे मंदिर असलेल्या मंदिरात पुरातत्त्व विभागाने पूजेस बंदी घातली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद किल्ल्यामध्ये भारत मातेचे मंदिर आहे.
3
1948 पासून तिथं पूजा होत असल्याचा दावा पूजऱ्यांनी केला आहे.
4
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन हे मंदिर उभारल्याचं पुजारी म्हणतात .
5
मात्र काल पुरातत्त्व विभागाने पुजाऱ्यांना एक पत्र पाठवून इथे पूजा करता येणार नाही असं म्हटलं आहे.
6
याला गावकऱ्यांनी विरोध केलाय. पुरातत्व विभागांना पुन्हा पूजेची परवानगी दिली नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्यासही विनोद पाटील यांनी म्हटले आहे .