Budh Transit 2022: 'या' राशींचे चांगले दिवस सुरू होणार! बुध राशी आणि चाल दोन्ही बदलणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
कन्या : नोकरीत बढतीच्या संधी मिळू शकतात. कुटुंबाच्या सुखसोयींची काळजी घ्या. धनप्राप्ती होऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनु : जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. त्यांच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
मकर : मालमत्तेतून लाभाचे योग आहेत. नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता वाढू शकते
कर्क : कामाच्या ठिकाणी अधिकारी व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कुटुंबात शांतता राहील.
मिथुन : व्यवसायात सुधारणा होईल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. कौटुंबिक जीवन चांगले राहील. खर्च वाढतील.
मीन: नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील. कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. उत्पन्न आणि खर्चात वाढ होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक: या काळात कार्यक्षेत्राचा विस्तार होईल आणि नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकेल. उच्च अधिकार्यांचे सहकार्य मिळेल.
बुध 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.46 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीत बुध सूर्य आणि शनि सोबत असेल. यामुळे सूर्य आणि बुधाच्या भेटीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे
दुसरीकडे बुधाचा ग्रह 1 मार्चला अस्त होणार आहे, बुधाचे कुंभ राशीत येणे, तसेच सूर्य आणि शनीची युती यामुळे बाजारात उलथापालथ होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)