Buddha Purnima 2024 Wishes Images : बुद्ध पौर्णिमेच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; गौतम बुद्धांचे विचार ठेवा तेवत, पाठवा 'हे' फोटो!
जीवनात संकट आलं तरी बुद्धाप्रमाणे शांत राहा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपौर्णिमेच्या तेजाने तुमच्या जीवनातील सर्व अंधार दूर होवो बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना प्रकाश देऊ शकते तसेच बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्ज्वल करु शकतो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
हृदयात व आचरणात गौतम बुद्धांच्या विचारांची पेरणी होवो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला, चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती आणि सत्याच्या मार्गावर प्रकाश देतील तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!