Astrology : पावसाळ्यात छत्री वापरताय? जाणून घ्या तुमच्या राशीनुसार तुमचा लकी कलर कोणता? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Umbrella Astrology : ज्योतिषशास्त्रात, तुमच्या राशीनुसार कोणता रंग तुमच्यासाठी लकी असेल हे ठरविण्यात येतं.

Umbrella Astrology
1/12
कन्या रास - कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे हिरवा रंग हा कन्या राशीच्या लोकांसाठी लकी कलर आहे.
2/12
मेष रास - मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी लाल रंग शुभ आहे. तुम्ही लाल रंगाची छत्री वापरू शकता.
3/12
वृषभ रास - वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी गुलाबी रंग भाग्यशाली आहे.
4/12
मिथुन रास - मिथुन राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यानुसार तुमचा लकी कलर हिरवा आहे.
5/12
कर्क रास - कर्क राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाची छत्री वापरल्यास शुभ ठरेल.
6/12
सिंह रास - सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. या राशीच्या लोकांसाठी पिवळा रंग शुभ आहे.
7/12
तूळ रास - तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. गुलाबी हा तुमच्यासाठी शुभ रंग आहे. तुम्ही या रंगाची छत्री वापरू शकता.
8/12
वृश्चिक रास - वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यानुसार लाल रंग हा तुमच्यासाठी शुभ आहे.
9/12
मीन रास - मीन राशीच्या लोकांचा स्वानी गुरु ग्रह आहे. त्यामुळे मीन राशीसाठी रंग हा लकी ठरणारा आहे.
10/12
मकर रास - मकर राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या राशीनुसार, काळा रंग तुमच्यासाठी शुभ ठरणारा आहे.
11/12
कुंभ रास - कुंभ राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शनी आहे. या राशीच्या लोकांसाठी काळ किंवा डार्क ब्लू कलर शुभ आहे.
12/12
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 14 Jun 2024 02:15 PM (IST)