Photo : चक्क कॅडबरीप्रमाणं सजले 'पानांचे डाग'
चक्क कॅडबरीप्रमाणं सजले 'पानांचे डाग'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूर बाजारात शेतकऱ्यांच्या पानाला मिळाला चांगला दर
अतिशय आकर्षक पद्धतीनं हे पानांचे डाग सजवले
पंढरपुरातील पान व्यापारी समीर मोदी यांनी शेतकऱ्यांचं स्वागत केलं.
फटाक्यांची आतिषबाजी करुन शेतकऱ्यांचं स्वागत
दिवाळी पाडव्याला पानाचं महत्व असल्यानं अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील पानमळे असणारे शेतकरी पंढरपूरच्या बाजार समितीमध्ये आपले डाग घेऊन येत असतात
सांगली, कोल्हापूर आणि सातारा या भागातील पानमळे असणारे शेतकरी दिवाळी पाडव्यासाठी हे पानांचे डाग घेऊन पंढरपूर बाजार समितीमध्ये
डब्यांना ग्लिटरिंग पेपर, झुरमळ्या, जिलेटीन पेपर, फुगे, रंगबेरंगी गोफ याच्या मदतीने ही सजावट
पानांच्या एका डागाला 18 हजारांचा भाव मिळाल्यानं शेतकरी समाधानी झाले आहेत
पानांचे डाग सजवून आणण्याची 50 ते 60 वर्षांची परंपरा