सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु, आवक घटली
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांची आवक घटली आहे.
जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर देखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु
कांद्याच्या निर्यातीवरील शुलक 40 टक्के केल्यानं शेतकरी आक्रमक
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 100 गाडी कांद्याची आवक, काल पेक्षा जवळपास 50 गाडी आवक घटली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेप पोलिसांचा मोठा फोजफाटा
पोलिसांनी जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर लिलाव सुरळीत सुरु
कांदा निर्यात शुल्काच्या मुद्यावरुन जनहित शेतकरी संघटनाआक्रमक झाली आहे.
मध्यम दर्जाच्या कांद्याला 1800 ते 2300 रुपये दरम्यान भाव, उच्च प्रतीच्या कांद्याला 2500 ते 2900 रुपये दरम्यान भाव