APMC Election : बाजार समिती निवडणूक, कुठं महाविकास आघाडी तर कुठं भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व
संगमनेर बाजार समितीवर थोरात यांचे वर्चस्व, विखे पाटील गटाचे खातेही उघडले नाही. हा विखे पाटलांना मोठा धक्का मानला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात कुठे महाविकास आघाडीचं वर्चस्व तर कुठे शिंदे भाजप गटाचे मुसंडी
बाजार समितीचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार संदीप क्षीरसागरांंचे वर्चस्व, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना धक्का
बहुचर्चित पिंपळगाव बसवंत बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व, आमदार दिलीप बनकर यांचा विजय
मालेगाव बाजार समितीत परिवर्तन - अद्वय हिरे यांचा मंत्री दादा भुसे यांना बाजार समिती निवडणुकीत धक्का
निकाल लागताच कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी साजला केला जल्लोष
आज एकूण 95 बाजार समित्यांचे निकाल लागणार आहेत. त्यापैकी काही बाजार समितीची मतमोजणीपूर्ण झाली आहे.
उद्याही काही बाजार समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. उद्या याबाबतचे आणखी चित्र स्पष्ट होणार आहे.