Fruits : युबारी खरबूज जगातील सर्वात महाग फळ, किंमत एकूण व्हाल थक्क
जगातील सर्वात महागड्या फळांच्या यादीत युबरी खरबूजाचे नाव आघाडीवर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे खरबूज फक्त जपानमध्ये घेतले जाते. या खरबूजाचा आकार पूर्णपणे गोल असतो.
खरबुजाची सालही गुळगुळीत असते. हे खरबूज खूप गोड असतात.
खरबूज तयार होण्यासाठी सुमारे 100 दिवस लागतात. रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये त्याची सुमारे 18 लाख रुपयांना विक्री झाली होती. तर 2022 मध्ये त्याचा सुमारे 20 लाख रुपयांना लिलाव झाला होता.
युबारी खरबूजानंतर, सर्वात महाग खरबूज देखील जपानमध्ये घेतले जाते.
युबारी खरबूज हे महाग आहे. त्याच्या लागवडीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी, हे फळ विशेष पध्दतीनं झाकले जाते.
फक्त योग्य आकार आणि गोडपणा असलेली फळे लिलावासाठी निवडली जातात.
जपानमधील युबारी शहरात याची लागवड केली जाते. हे शहर खरबूजांचा राजा म्हणून ओळखले जाते.
जपानमधील युबारी शहरात याची लागवड केली जाते. हे शहर खरबूजांचा राजा म्हणून ओळखले जाते.
image 14