काही दिवसांपूर्वीचं मल्ल्याला मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टाने 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित केलं आहे.
किंगफिशर एअरलाईन्स’च्या नावे घेतलेलं बँकांचं सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून विजय मल्ल्या इंग्लंडमध्ये पसार झाला आहे. मल्ल्या देशाबाहेर पळून गेल्याने भारत सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. तेव्हापासून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते.
विजय मल्ल्याची श्रीमंत 'गरिबी', पत्नीच्या पैशांवर उदरनिर्वाह सुरु, बँक खाती न गोठवण्याची विनंती
ब्रिटनचे गृहसचिव साजिद जाविद यांनी कर्जबुलव्या विजय मल्लाच्या प्रत्यार्पणाची परवानगी दिली होती. यूके सरकारच्या या निर्णयाविरोधात मल्ल्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. प्रत्यार्पणविरोधी याचिका दाखल करुन मल्ल्याचा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न होता. परंतु लंडन कोर्टाने याचिका फेटाळत त्याचे मनसुबे उधळले.
विजय मल्ल्यावर 16 बँकांच 9000 कोटींच कर्ज
- स्टेट बँक ऑफ इंडिया - 1600 कोटी
- पंजाब नॅशनल बँक - 800 कोटी
- आईडीबीआई बँक - 800 कोटी
- बँक ऑफ इंडिया - 650 करोड़
- बँक ऑफ बडोदा - 550 कोटी
- यूनाइटेड बँक ऑफ इंडिया - 430 कोटी
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 410 कोटी
- यूको बँक - 320 कोटी
- कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया - 310 कोटी
- सेंट्रल बँक ऑफ मैसूर - 150 कोटी
- इंडियन ओवरसीज़ बँक - 140 कोटी
- फेडरल बँक - 90 कोटी
- पंजाब सिंध बँक - 60 कोटी
- एक्सिस बँक - 50 कोटी
VIDEO | पत्नीकडून उधारी घेत विजय मल्ल्याची गुजराण
संबंधित बातम्या
...तरीही भाजप प्रवक्ते माझ्या मागे का लागले आहेत? कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा सवाल
फरार घोषित केल्याला आव्हान देण्याऐवजी मल्ल्या भारतात परत का येत नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
कर्जबुडव्या विजय मल्ल्या अखेर फरार घोषित
मी कर्ज भरायला तयार, मात्र व्याज विसरा : विजय मल्ल्या
देश सोडण्याआधी सेटलमेंटसाठी जेटलींना भेटलो होतो : मल्ल्या
कर्ज फेडण्यासाठी मी दोन वर्षांपूर्वीच सरकारला पत्र लिहिलं : विजय मल्ल्या