Viral Video : लहान मुलं खूपच गोंडस असतात. त्याच वेळी, मुले कधीकधी असे कृत्य करतात, जे हृदयाला स्पर्श करून जातात. त्याच बरोबर मुलं सुद्धा अशी गोंडस एक्स्प्रेशन्स देतात की, दु:खी माणसंही क्षणात आनंदी होतात. तर काही वेळा ही मुलं नौटंकी करतानाही दिसतात, त्यावेळी ही मुलं खूपच गोंडस दिसतात. आता एका अशाच लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुलगा वेगळ्या पद्धतीने चेहऱ्याचे हावभाव करतो, की तुम्ही सुद्धा त्याच्या प्रेमात पडाल. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


लहान मुलांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्याचवेळी आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा खुर्चीवर बसून हसत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, हा मुलगा मुद्दाम वेगळ्या पद्धतीने चेहरा बनवतो. ते पाहून अनेक नेटकरी खूश झाले आहेत, आणि त्या व्हिडिओवर लाईक्सच पाऊस पाडत आहेत. 






 


नेटकऱ्यांकडून मुलाबद्दलचे प्रेम व्यक्त
या मुलाचा अभिनय पाहून तुम्हीही खूश व्हाल, तो त्याच्या चेहऱ्याचे भाव अशाप्रकारे व्यक्त करतो आणि त्यानंतर खुदकन हसतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हा लहान मुलगा खूप आनंदी आहे आणि लोकही या मुलाचे भाव पाहून खूप खुश आहेत. तसेच सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओ पाहून कमेंट बॉक्समध्ये मुलाबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईक देखील केले आहे. मुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :