Trending News Viral Video : दररोज सोशल मीडियावर (social media) आपण अनेक प्रकारचे व्हायरल व्हिडीओ (Viral Video) पाहत असतो. त्यापैकी काही व्हिडिओंना कमालीची प्रसिद्धी मिळते आणि तुफान व्हायरल होतात. सोशल मीडियावरील युजर्स आवडीनं असे व्हिडीओ पाहतात आणि व्हायरल करतात. यामध्ये अनेक माहिती देणारे तसेच मनोरंजनाशी संबंधित व्हिडीओ असतात. मनोरंजक गोष्टींसह अनेक व्हिडीओ असे असतात जे व्हिडीओ आपल्याला अचंबित करतात. 


काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून युजर्सना देखील धक्का बसलाय.


काय आहे नेमकं या व्हिडीओमध्ये? 


या व्हिडीओमध्ये एका तलावात मस्ती करण्यासाठी दोन मित्र आल्याचं दिसत आहेत. मात्र तलावात मस्ती करणं या दोघांच्या जीवावर आल्याचं पुढं दिसतंय. दोघे ज्यावेळी तलावात येतात त्यावेळी तिथं दोन मगरी आराम करत असल्याचं दिसतंय. त्याचवेळी हे दोघे मित्र वेगाने येत तलावात उडी मारतात. मात्र त्यांना या तलावात दोन मगरी (Crocodile) असल्याचं माहिती नाही. 


काही वेळानं या मगरी तलावामध्ये या दोघांकडे आल्याचं दिसतंय. मात्र कसेबसे ते बचावतात. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. सोबतच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे आणि लाईक्सचा देखील पूर आला आहे.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha





संबंधित बातम्या


Viral Video : एकसारखी साडी नेसलेल्या अनेक महिला, तरी चिमुकल्याने अचूक शोधलं आपल्याच आईला! पाहा व्हिडीओ


Viral : अरे देवा! सुंदर ओठांच्या नादात महिलेने हे काय केले? फोटो पाहून तुम्हीही चुकचुकाल...


Trending Video : 'मैं झुकेगा नहीं'..नवजात बाळाचा ‘पुष्पा’ स्वॅग, चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले फॅन!