ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जानेवारी 2021 | रविवार
1. भारतीयांसाठी दोन लशींचा पर्याय, सीरम आणि भारत बायोटेकच्या लशींना आपात्कालीन वापरासाठी मान्यता, कोविशिल्ड लस लवकरच बाजारात, अदर पूनावालांची ट्वीटद्वारे माहिती https://bit.ly/2LkdWpN भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला दिलेल्या परवानगीवर काँग्रेस नेत्यांचा आक्षेप https://bit.ly/3rQhe5a
2. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी ते DCGI चे संचालक, परभणीच्या भुमिपुत्राने दिली देशात कोरोनाच्या 2 लसींना परवानगी https://bit.ly/3b2vule डब्लुएचओची मान्यता असलेली फायजर भारतात अजूनही वेटिंगवरच https://bit.ly/3oe7BuW
3. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठी समाजाला आरक्षण द्या, संभाजीराजेंची मागणी, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानं प्रश्न सुटणार नसल्याचं वक्तव्य https://bit.ly/388ECmw
4. *ग्रामपंचायत निवडणूक :* उस्मानाबाद जिल्ह्यातील बलसूर गावात 19 पैकी 17 अर्ज बाद, उच्च न्यायालयात धाव https://bit.ly/3n5xwUd तर ग्रामपंचायत निवडणुकीत लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, चार्जर, ब्रेड टोस्टर, उमेदवारांना मजेशीर चिन्हं! https://bit.ly/3pMt6n0
5. पंतप्रधान मोदींनी दिली सांगोल्याच्या शेतकऱ्यांना खुशखबर, आता आठवड्यातून दोन दिवस धावणार दिल्लीला किसान रेल https://bit.ly/3hBcWKh
6. उद्यापासून पुणे महापालिका आणि नाशिक जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार, कोरोनापासून संरक्षणासाठी शाळांकडून सर्व नियमांचं पालन https://bit.ly/2LkMtEM
7. शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिला मातोंडकरांकडून कोट्यवधींच्या ऑफिसची खरेदी https://bit.ly/354HaQu कार्यालय स्वतःच्या पैशानं आणि पूर्ण कागदपत्रांसकट घेतलं, उर्मिला मातोंडकरांचा ट्रोलर्सना सणसणीत उत्तर, कंगनालाही टोला https://bit.ly/3omAiFK
8. गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेल्या सर्कसीचे खेळ सुरू, विदूषकाच्या चेहऱ्यावर खुलणार हास्य https://bit.ly/3rQOKs3
9.* भिवंडीत शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रेंवर अज्ञातांकडून गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद, गोळीबार चुकवल्यानं दीपक म्हात्रे आणि पत्नी थोडक्यात बचावले https://bit.ly/3aZR9ut
10. आणखीन एका माजी लष्कर अधिकाऱ्याला शिवसेना नेत्याकडून धमक्या? मुंबई पोलीस तक्रारीची दखल घेत नसल्याने उच्च न्यायालयाकडे धाव https://bit.ly/38TpBnP
ABP माझा स्पेशल :
BLOG : लस मिळणार कधी? पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3pJAFdT
Savitribai Phule Jayanti : साऊ... मुक्तीचं पाऊल, रुढींचा उंबरठा ओलांडणारी सावित्री सांगतेय ऐका! https://youtu.be/6jNeWDjXda8
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जानेवारी 2021 | रविवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jan 2021 06:42 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -