Amruta Fadnavis On Urfi Javed : "तिला सांगा"; उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया
Amruta Fadnavis : 'आज मैंने मूड बना लिया है' या गाण्याच्या लॉंच दरम्यान अमृता फडणवीस यांनी उर्फी जावेद प्रकरणावर भाष्य केलं आहे. Read More
Irrfan Khan : "इरफानच्या निधनानंतर 45 दिवस स्वत:ला कोंडून घेतलेलं एका खोलीत"; वडिलांच्या निधनानंतर मुलाची 'अशी' झालेली अवस्था
Babil Khan : इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच बाबिल खानने स्वत:ला दीड महिना एका खोलीत कोंडून घेतलं होतं. Read More
Covid19 in India : देशात 214 नवीन कोरोनाबाधित, BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण; ओमायक्रॉन आणि XBB चे रुग्ण किती?
Coronavirus Cases in India : देशात सध्या ओमायक्रॉनच्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच आणि BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. Read More
Richest Pets in the World : 'हे' आहेत जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी, कोट्यवधींची संपत्ती, Top 5 श्रीमंत पाळीव प्राण्यांची यादी पाहा
Richest Pets in the World : आजपर्यंत तुम्ही जगभरातील सर्वात श्रीमंत उद्योगपती किंवा सेलिब्रटीबद्दल ऐकल असेल, पण तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांबद्दल माहित आहे का? Read More
Mumbai Crime : अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी, चार लाखांच्या घड्याळावर डल्ला
Robbery At Kranti Redkar's House : अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी झाल्याचं नुकतंच उघडकीस आलं आहे. चार लाख रुपये किमतीचे मनगटी घड्याळ चोरी झाल्याची तक्रार तिने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. Read More
Dhishkyaoon Movie : 'प्रेम नको, काळजावर वार नको' म्हणत 'ढिशक्यांव' चित्रपटाचा टिझर रिलीज; 10 फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
Dhishkyaoon Marathi Movie : प्रथमेश परबचा 'ढिशक्यांव' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. Read More
Sania Mirza Retirement: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा लवकरच होणार निवृत्त, दुबई चॅम्पियनशिपमध्ये खेळू शकते अखेरचा सामना
Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच निवृत्त होणार असून दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळू शकते, अशीही माहिती समोर येत आहे. Read More
Cristiano Ronaldo : सौदी अरेबियामध्ये गर्लफ्रेंडसोबत राहणार रोनाल्डो, 'हा' नियम मोडणार; शिक्षा होणार?
Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez : फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अल नासर (Al Nassr) क्लबसोबत करार केल्यानंतर गर्लफ्रेंडसोबत सौदी अरेबियामध्ये राहणार आहे. यावेळी तो सौदीतील नियम मोडणार आहे. Read More
Health Tips : मनुका मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर की घातक? वाचा संपूर्ण माहिती
Health Tips : हेल्थलाइनच्या मते, मधुमेहाचा त्रास असलेले लोक त्यांच्या आहारात मनुका समाविष्ट करू शकतात. मात्र, मनुक्याचे सेवन कमी प्रमाणात असावे. Read More
Gold Rate Today : सोन्या-चांदीला झळाळी; दोन दिवसांत सोनं 500 रुपयांनी तर चांदी 800 रुपयांनी वधारली
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 55,820 रूपयांवर आला आहे. Read More
ABP Majha Top 10, 7 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jan 2023 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 7 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
07 Jan 2023 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -