1. ABP Majha Top 10, 5 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Sania Shoaib Divorce : शोएब-सानियाच्या घटस्फोटाची पुन्हा चर्चा; शोएब मलिकने सोशल मीडियाद्वारे दिले संकेत

    पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. Read More

  3. Minimum Age For MP, MLA : आमदारकी, खासदारकी लढवण्यासाठी वय 25 वरुन 18 करा; संसदीय समितीच्या शिफारशीने नव्या मुद्द्याची चर्चा, आयोगाचा मात्र विरोध

    लोकसभा, विधानसभा लढवायची असेल तर किमान वय 25 असावं लागतं. पण संसदेच्या एका समितीने हे वय कमी करुन थेट 18 वर्षे करण्याची शिफारस केली आहे. पाहूयात काय आहे त्यामागची समितीची भूमिका आणि त्यावरुन पुढे काय होऊ शकतं? Read More

  4. Imran Khan : 'तोषखाना' केसमध्ये पाकचे माजी पीएम इम्रान खान यांना तीन वर्षाची शिक्षा; तीन महिन्यात दुसऱ्यांदा जेलमध्ये रवानगी; निवडणूकही लढवता येणार नाही

    इस्लामाबादमधील न्यायालयाने इम्रान खान यांना सरकारी भेटवस्तू विकून कमावलेले पैसे जाहीर न केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. खान यांनी आरोप फेटाळले असून त्यांनी या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. Read More

  5. Alia Bhat : "तुम क्या मिले" गाण्याकरता आलिया भटने "या" अभिनेत्याकडून घेतल्या होत्या टिप्स,  नृत्यदिग्दर्शकाने  केला खुलासा

    "तुम क्या मिले" गाण्याच्या शुटींगपूर्वी आलिया भट शाहरूख खानला भेटायली गेली होती याबद्दल नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चंटने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.  Read More

  6. Bigg Boss OTT 2 Finale : 'बिग बॉस ओटीटी 2'चा ग्रँड फिनाले कधी रंगणार, विजेत्याला बक्षीस किती रक्कम मिळणार? घ्या जाणून सविस्तर

    बिग बॉस ओटीटी २ चा फिनाले आता अगदी जवळ आला आहे. अशा स्थितीत ग्रॅण्ड फिनाले कधी होणार, बक्षिसांची रक्कम काय असेल आणि टॉप 3 मध्ये कोण पोहोचेल हे जाणून घेण्याची उत्सुकताही चाहत्यांमध्ये वाढली आहे. Read More

  7. Gukesh D : शतरंज का नया बादशाह! 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांना मागे टाकणारा 17 वर्षीय गुकेश डी नक्की आहे तरी कोण?

    Gukesh D vs Viswanathan Anand : भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेश याने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हला पराभूत करून मोठी कामगिरी केली आहे. Read More

  8. भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली

    WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More

  9. Water Toxicity : 20 मिनिटांत 2 लिटर पाणी प्यायल्याने महिलेचा मृत्यू, जाणून घ्या 'वॉटर टॉक्सिसिटी' या आजाराबद्दल बरंच काही...

    Water Toxicity : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इंडियानामध्ये दोन मुलांची आई जास्त पाणी प्यायल्याने मरण पावली. या महिलेने 20 मिनिटांत सुमारे 2 लीटर पाण्याचं सेवन केलं. Read More

  10. Share Market Closing Bell : तीन दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजीची लाट; गुंतवणूकदारांना 1.71 लाख कोटींचा फायदा

    Stock Market Closing Bell : मागील तीन दिवसांपासून शेअऱ बाजारात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. Read More