1. Waterfalls : पावसाळ्यात सहलीचा प्लॅन करताय? मग मुंबईजवळील 'या' धबधब्यांना नक्की भेट द्या...

    Monsoon Trip Places : मुंबईजवळील धबधबे तुमच्यासाठी वीकेंडचा आनंद घेण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. या धबधब्यांना तुम्ही नक्की भेट द्या. Read More

  2. ABP Majha Top 10, 27 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Vande Bharat Express : आता गोव्याला जा सुसाट! पंतप्रधान मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण

    Vande Bharat Express : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5 वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण झालं. गोवा (मडगाव) ते मुंबई आणि भोपाळ (राणी कमलापती) ते इंदोर यासह पाच वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु झाल्या आहेत. Read More

  4. World Cup 2023 : विश्वचषकाचे 10 सामने महाराष्ट्रात, भारताचे दोन सामने मुंबई-पुण्यात होणार, पाहा सविस्तर माहिती

    World Cup Schedule :मुंबई येथील वानखेडे स्टेडिअम आणि पुण्यातील गुहंजे येथील स्टेडिअवर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. Read More

  5. Malaika Arora : उस्त्रासन, अंजनेयासन अन् शेवटी शीर्षासन... फिटनेसची सुंदरी मलायकाचा योगाचा व्हिडीओ व्हायरल

    Malika Arora Yoga Video: मलायका अरोराने नुकताच योगा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वतःला रोज वेगवेगळे आव्हाने दिल्यानेच तुम्ही सामर्थ्यशाली बनू शकता असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. Read More

  6. Bigg Boss OTT 2: फलक नाझ झाली बिग बॉस ओटीटी-2 ची पहिली कॅप्टन; बिग बॉसच्या घरात काय घडलं? जाणून घ्या...

    बिग बॉस ओटीटी-2 च्या (Bigg Boss OTT 2) घरात काय काय घडलं? ते जाणून घेऊयात... Read More

  7. Vinesh Phogat On Yogeshwar Dutt: '...आणि ते हसणं डोक्यात गेलं', योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटची संतप्त प्रतिक्रिया

    Vinesh Phogat On Yogeshwar Dutt:कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटने ट्विट करत आरोप केले असून योगेश्वर यांनी कुस्तीपटूंना आशियाई खेळासाठी देण्यात आलेल्या सवलतींवर सवाल उपस्थित केले आहेत. Read More

  8. जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!

    Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More

  9. Ghee Beauty Benefits : तूप खाऊन येईल रुप... ग्लोईंग त्वचा आणि डार्क सर्कलपासून सुटका हवीय, तुपाचा असा करा वापर

    Ghee Skin Care Benefits : तूप आरोग्य उत्तम राखण्यासोबतच तुमची त्वचा सुंदर बनवण्यासाठीही उपयोगी आहे. Read More

  10. Rule Change From July 2023: 1 जुलैपासून एलपीजी सिलेंडरपासून क्रेडिट कार्डपर्यंतच्या व्यवहारांत मोठे बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम

    New Rule From July: जुलै महिन्यातील या बदलांचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 1 जुलैपासून तुमच्यासाठी काय बदल होणार? हे जाणून घेऊयात...  Read More