1. ABP Majha Top 10, 13 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 12 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headlines 13th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Imran Khan Pakistan : आरोप करा, यंत्रणा वापरून जेलमध्ये टाका, पण सामान्य जनतेचा कौल कसा दाबणार? विरोधी इम्रान खान पाकिस्तानी राजकारणात 'बाजीगर'!

    Pakistan Election : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 265 पैकी 133 जागा जिंकाव्या लागतील. पाकिस्तानला त्रिशंकू संसदेला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. Read More

  5. Tamil Director Accident Death :  9 दिवसांपासून बेपत्ता होता, आता नदीत मृतदेह सापडला; तामिळ दिग्दर्शकाचे अपघाती निधन

    Tamil Director Accident Death :  कार अपघातानंतर मागील 9 दिवसांपासून बेपत्ता असलेले तामिळ दिग्दर्शक वेत्री दुराईसामी यांचा मृतदेह आढळून आला. Read More

  6. Rashmi Desai On Ranveer Singh : असं वाटलं कोणीतरी कानशिलात लगावली; रणवीर-जॉनीच्या जाहिरातीवर 'टीव्ही क्वीन'चा संताप

    Ranveer Singh  and Johnny Sins Ad : छोट्या पडद्यावरील स्टार अभिनेत्री रश्मी देसाईने रणवीर सिंग आणि जॉनी सीन्सच्या जाहिरातीवर संताप व्यक्त केला आहे. Read More

  7. भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

    भर सामन्यात एका खेळाडूवर वीज कोसळली, सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली, त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. Read More

  8. आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार, अजित पवारांची घोषणा

    राष्ट्रीय पातळीवर राज्याचा लौकिक उंचावणाऱ्या खेळाडू, संघटना आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन म्हणून या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून (एमओए) राज्य क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत. याबाबतची घोषणा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने रविवारी केली. Read More

  9. Valentines Day Shayari 2024: दिल में बसाई है जो वो आपकी सूरत है... 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेम व्यक्त करण्यासाठी 'या' खास 10 शायरी

    Happy Valentine's Day: काहीजण महागड्या भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात, तर कोणी एक गुलाबाचं फुल देतं. एवढंच नाहीतर कोणी आपल्या जोडीदारासाठी खास कविता किंवा शायरी करतं. अशातच जर तुम्हीही आपल्या पार्टनरला खास अंदाजात शेरोशायरीमध्ये शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही ओळी सुचवत आहोत. Read More

  10. रतन टाटा यांचा सर्वाधिक विश्वासू व्यक्ती कोण? त्यांच्यावर 11 लाख कोटींच्या व्यवसायाची जबाबदारी 

    Ratan Tata : आज आम्ही तुम्हाला रतन टाटा यांच्या सर्वात विश्वासू व्यक्तिविषयी माहिती सांगणार आहोत. ज्याच्याबद्दल आजच्यापूर्वी तुम्हाला क्वचितच माहीत असेल. Read More