दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1. Vikram S: देशातील पहिले खासगी रॉकेट 'विक्रम एस'चे यशस्वी उड्डाण, नव्या युगाला 'प्रारंभ' https://bit.ly/3VaWN0K 


2. Rahul Gandhi : भाजप हिंसा, द्वेष, दहशत पसरवतंय, याविरोधातच भारत जोडो यात्रा; राहुल गांधींचा शेगावात हल्लाबोल https://bit.ly/3Ara4ds  ; राहुल गांधींच्या शेगावमधील सभेआधी मनसेचा राडा, राज्यभर आजही निदर्शनं, अनेकांना घेतलं ताब्यात https://bit.ly/3TMFW2Y  


3. मुंबईत लसपात्र वयाआधीच बाळांना गोवरची लागण, सर्वाधिक बालकं 0-8 महिने वयोगटातील https://bit.ly/3Aoluig  मुंबईत गोवरचा विळखा! मशिदींमधून अजानसोबत लसीकरणाविषयी माहिती https://bit.ly/3Gs473V 


4. ..तर महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/3tGfkGh  संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर बड्या नेत्याचा तातडीने फोन, काँग्रेसचा सावध पवित्रा? https://bit.ly/3GnyCYF  


5. दहशतवादाला राजाश्रय हा अनेक देशांचा परराष्ट्र धोरणाचा भाग, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा No Money for Terror परिषदेत नामोल्लेख टाळून पाकिस्तानवर थेट घणाघात https://bit.ly/3V6ixun 


6. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा मसुदा जारी, 500 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद https://bit.ly/3gbxNYp 


7. मोठी बातमी! 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेवर 27 तासांचा 'मेगाब्लॉक'; लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द https://bit.ly/3GxhTlT 


8. चेहऱ्यावर जखमा असलेला श्रद्धाचा फोटो समोर, आफताबच्या निर्दयीपणाचा आणखी एक पुरावा https://bit.ly/3AraIrf  आफताबच्या नार्को टेस्टमुळे नेमकं काय उघड होणार? https://bit.ly/3UQ3LbF 


9. 100 खोके देऊन सुद्धा सरकार येऊ देणार नाही! 25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन; राजू शेट्टींचा एल्गार https://bit.ly/3UOHaw4 शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, 26 नोव्हेंबरला सरकारविरोधात आंदोलन, महाराष्ट्रातील 28 संघटना सहभागी होणार https://bit.ly/3XeWSSz 


10. NZ vs IND 1st T20: वेलिंग्टनमध्ये पावसाची बॅटिंग; भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द https://bit.ly/3GswU8s  न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपासून 2024च्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात- हार्दिक पांड्या https://bit.ly/3GtM1OS 


*ABP माझा स्पेशल*


Nationwide Bank Strike : बॅंकांचा उद्या देशव्यापी संप, बँकेतील कामे आजच उरकून घ्या! https://bit.ly/3U3bkdX 


Pune News : खऱ्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट! गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर पतीची आत्महत्या, जुन्नरमधील दुःखद घटना https://bit.ly/3VczDah 


Nashik News : मोहाच्या फुलांपासून लाडू, बर्फी, बिस्कीट, भाकरीसह सतरा पदार्थ, जाणून घ्या रेसिपीसह आरोग्याचे फायदे https://bit.ly/3OfO5ff 


सवय बदला, हेडफोन्स टाळा! अतिवापरामुळे 12 ते 34 वयोगटातील तरुणांची श्रवणशक्ती धोक्यात, संशोधनातून सिद्ध https://bit.ly/3OjIg0n 


Shirdi Sai Baba: शिर्डीच्या साईचरणी भरभरुन दान, वर्षभरात 398 कोटी रुपये अर्पण https://bit.ly/3Eiu3Mr 


Hardik Pandya Captain: कुंग फू पांड्या टी20 संघाचं भविष्य,कर्णधारपदाचं शिवधनुष्य पांड्या पेलणार का? https://bit.ly/3UMiMLn 


*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha