ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2020 | शुक्रवार

*1.*  लाँग वीकेंडमुळे तीर्थक्षेत्राप्रमाणेच कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर, भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी https://bit.ly/3nTta3C मुंबईबाहेर जाणाऱ्या टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी लोणावळ्यात नाईट कर्फ्यू https://bit.ly/3aGKmWh

*2.* मनसेचं अमेझॉनविरोधात खळ्ळखट्याक्, पुणे आणि मुंबईतील कार्यालयं फोडली https://bit.ly/38DnXXl , तर मनसे-अॅमेझॉन वादात फ्लिपकार्टची बाजी, अॅपवर उपलब्ध करुन दिला मराठीचा पर्याय https://bit.ly/34Ko8ih

*3.* कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी BARC चे माजी सीईओ पार्थ दासगुप्तांना अटक, 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी https://bit.ly/38sEInO

*4.* शेतकऱ्याला भविष्यासाठी तयार करण्यावर सरकारचा भर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजारांचा हफ्ता जमा शेतकऱ्यांच्या खात्यात https://bit.ly/3rvh8iW

*5.* ब्रिटनहून आलेला नागपूरचा तरुण कोरोना निगेटिव्ह, कुटुंबीय मात्र पॉझिटिव्ह, त्या तरुणासोबतच कुटुंबीयांचे स्वॅब सँपल जिनोम टेस्टिंगसाठी पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत https://bit.ly/37SsJkJ

*6.* मेडिकल प्रवेशासाठी पैसे उकळण्याचे दोन गुन्हे पोलिसांकडून उघड, टोळीसह सायन रुग्णालयाचा सहाय्यक अधिष्ठाता अटकेत https://bit.ly/3mNFe5g

*7.* भिवंडीत काँग्रेसच्या 18 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, स्वागत समारंभादरम्यान सोशल डिस्टन्सिंग फज्जा https://bit.ly/2JnzS2W

*8.* महामारी आली नसती तर यंदा आलियासोबत लग्न झालं असतं.. अभिनेता रणबीर कपूरकडून पहिल्यांदाच लग्नाविषयीच स्पष्ट कबुली https://bit.ly/2KSlj7N

*9.* सुपरस्टार रजनीकांत यांच्या रक्तदाबामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने प्रकृती बिघडली, उपचारासाठी हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात दाखल https://bit.ly/38Bcojq

*10.* ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोन खेळाडूंचं कसोटी पदार्पण https://bit.ly/3poF2Lu ऑलराऊंडर रविंद्र जाडेजा फिटनेस टेस्ट पास https://bit.ly/2WKchwm

*ABP माझा स्पेशल :*

Merry Christmas 2020: देशभर ख्रिसमसचा उत्साह, पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांच्या शुभेच्छा https://bit.ly/34FfLVe

पंतप्रधान मोदींकडून इंदापूरच्या नवविवाहित दाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा! https://bit.ly/3nPMY86

Good Governance Day : 25 डिसेंबरला साजरा केला जातो सुशासन दिन, काय आहे कारण? https://bit.ly/3hhn36I

Cyber Fraud | ख्रिसमस गिफ्टच्या आमिषाला बळू पडू नका, सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांचं आवाहन https://bit.ly/37Kk9nP

*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv