ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2021 | बुधवार


1.  भंडारा रुग्णालय आगीचा अहवाल समोर; शॉर्ट सर्किटमुळे आग, दोन नर्सवर बेजबाबदारपणाचा ठपका https://bit.ly/38WNAUh

2. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित, पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला; ऑनलाईन सुनावणी ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची विनंती https://bit.ly/3isNgjn मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेण्याची अशोक चव्हाण यांची सूचना https://bit.ly/38ZY2dK

3. कोरोना लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज, प्राधान्यक्रमानुसार आपण स्वत:ही लस घेणार असल्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दावा https://bit.ly/39MG79I लसीकरण केंद्रांवर आजही शुकशुकाट, लसीकरणाचं लक्ष्य अपूर्ण https://bit.ly/3oXbB38

4.  पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात? नाराज नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा.. महापौरांसह भाजप नेत्यांकडून इन्कार https://bit.ly/35XsxyY

5. लॉकडाऊन भंग करणाऱ्यांना कोर्टाची शिक्षा तर लॉकडाऊन नियमभंगाचे खटले मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक https://bit.ly/3nYQpZq

6.  'आम्ही यात पडणार नाही'; शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडसंदर्भातील दिल्ली पोलिसांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.. ट्रॅक्टर रॅलीबाबत दिल्ली पोलीसांनीच निर्णय घेण्याचे निर्देश https://bit.ly/3bSbguZ

7. सोलापुरात विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बेकायदेशीररित्या वाढ;  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या तत्कालीन संचालकासह चौघांना पोलीस कोठडी https://bit.ly/3sFXuBy

8. काळ्या जादूवर उपचारासाठी सहा लाखांची कबुतरे! पुण्यात दोन भोंदूबाबांवर गुन्हा दाखल https://bit.ly/3p3ngNM

9.  चेन्नई सुपरकिंग्जने कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैनाला केलं रिटेन, चेन्नई सुपरकिंग्जचे 'हे' स्टार खेळाडू जाणार https://bit.ly/2LSw8Yh

10. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी चषकानंतर विराटचं रँकिंग घसरलं, गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच विराट कोहली टॉप 3 मधून बाहेर.. अश्विन आणि बुमराच्या रँकिंगमध्ये सुधारणा https://bit.ly/3a3F2dR

ABP माझा स्पेशल :

Guru Gobind Singh Jayanti 2021: नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंहांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी https://bit.ly/3p61f0Y

खण इन ट्रेन्ड! जुन्या पध्दतीच्या खणाच्या साड्या आता नवीन रंगाढंगात https://bit.ly/2XTXPm0

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv