Indian City : भारतातील 'दारांचं शहर'... शहरात प्रवेशासाठी 52 दरवाजे, 500 वर्ष जुना इतिहास; वाचा रंजक माहिती
Indian City : भारत हा विविधतेने नटलेले देश असून याला अतिशय रंजक असा इतिहासही आहे. देशातील एका शहराबाबत रंजक इतिहास जाणून घ्या. Read More
ABP Majha Top 10, 7 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
IIT Mandi Director : लोक मांसाहारी झाल्याने हिमाचलमध्ये ढगफुटी; IIT मंडीच्या संचालकांचा अजब दावा
IIT Mandi Director Himachal Pradesh Landslide : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मंडीच्या (IIT-Mandi) संचालकांनी हिमाचल प्रदेशातील वाढत्या भूस्खलनाच्या घटनांबाबत अजब दावा केला आहे. Read More
Pakistan News : नऊ महिन्यांची चिमुकली गर्भवती? शस्त्रक्रियेनंतर दोन किलोचं भ्रूण काढलं बाहेर; नेमका प्रकार काय?
Pakistan Fetus in Fetu Case : एका नऊ महिन्यांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातील बाळ बाहेर काढण्यात आलं. डॉक्टरांनी आधी वाटलं की ही ट्युमरची गाठ आहे. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. Read More
Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित
Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More
Jasprit Bumrah Baby: बुमराह झाला 'बाबा'; संजना गणेशन आणि जसप्रीतला पुत्ररत्नाची प्राप्ती, नाव केलं शेअर
Jasprit Bumrah Baby Boy: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. Read More
Health Tips : तुम्हाला पोटाच्या उजव्या बाजूला अनेकदा वेदना होत आहेत का? तर 'हे' कारण असण्याची शक्यता
Health Tips : तुम्हाला कधी पोटाच्या उजव्या बाजूला वेदना जाणवल्या आहेत का? पोटदुखी ही सामान्य गोष्ट आहे पण तुम्हाला प्रत्येक दुखण्याचा अर्थ माहित असायला हवा. Read More
UPI ATM : कार्डचे टेन्शन संपले, देशातील पहिले यूपीआय एटीएम आले, पाहा कसे काढायचे पैसे
UPI Using ATM : यूपीआय एटीएम वापरण्यासाठी कार्डची गरज नाही. क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पैसे काढता येतात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. Read More
ABP Majha Top 10, 8 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Sep 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 8 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
08 Sep 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -