1. ABP Majha Top 10, 30 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Electoral Bonds Issue : राजकीय पक्षांच्या देणग्यांची माहिती देणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाही; मोदी सरकारचे थेट सुप्रीम कोर्टात उत्तर!

    Electoral Bonds Issue : सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर उद्या मंगळवार 31 ऑक्टोबरपासून या प्रकरणात सुनावणी सुरू होणार आहे. Read More

  3. Brij Bhushan Singh Case: 'या प्रकणावरील सुनावणी भारतात होऊच शकत नाही', बृजभूषण सिंहांनी कोर्टात काय म्हटलं?

    Brij Bhushan Singh Case: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या याचिकेवर फिर्यादी पक्षाने युक्तिवाद केला. आता 22 नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर न्यायालयीन सुनावणी होणार आहे. Read More

  4. World Cup 2023 : तेरी हार में मेरी जीत है! पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे गणित कायम! भारताकडून इंग्लंडच्या पराभवाचा फायदा

    World Cup 2023 : विश्वचषकात पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. त्यासाठी पाकिस्तान संघाला उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील आणि त्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे. Read More

  5. Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

    Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  6. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  7. Pakistan Cricket Team : सलग चार पराभवाने चाचपडणाऱ्या पाकिस्तान संघामध्ये अखेर पहिला भूकंप झालाच; थेट राजीनामा आल्याने एकच खळबळ!

    पाकिस्तान क्रिकेट संघाने क्रिकेटच्या महाकुंभात म्हणजेच भारतात होत असलेल्या विश्वचषकात 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. Read More

  8. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची तेजस्वी कामगिरी, ॲथलेटिक्स, टेबल टेनिस, जलतरण,बिलियर्डस- स्नूकरमध्ये छाप

    37th National Games : अडथळा शर्यतीत तेजसला, गोळाफेकीत आभाला, टेबल टेनिसमध्ये महिलांना सुवर्ण Read More

  9. Types Of Cheese : 'हे' 4 प्रकारचे चीज हृदयासाठी नुकसानकारक नाही तर फायदेशीर; त्यांची नावे माहित आहेत का?

    Types Of Cheese : हजारो वर्षांपूर्वी तयार केलेले चीज आणि सर्वात प्रिय दुग्धजन्य पदार्थांपैकी एक आहे. Read More

  10. Tata Motors : ममता बॅनर्जींना झटका; टाटा समूहाला द्यावी लागणार 766 कोटींची नुकसानभरपाई

    Tata Motors : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील पश्चिम बंगाल सरकारला टाटा मोटर्सला 766 कोटींची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. Read More