Xiaomi 12 Pro 5G On Amazon : बेस्ट सेल्फी क्लिक येण्यासाठी जर तुम्ही उत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन शोधत असाल तर Xiaomi 12 Pro 5G हा स्मार्टफोन तुमच्यासाठी आहे. अॅमेझॉनवर पहिल्यांदाच  Xiaomi 12 Pro 5G या स्मार्टफोवर सर्वाधिक ऑफर्स मिळत आहेत. या स्मार्टफोनमध्ये 50MP वाइड कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 50MP टेलिफोटो कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये आणखी अनेक भन्नाट फोटोग्राफी मोड आहेत. या स्मार्टफोनची बॅटरी आणि इतर फीचर्सही जबरदस्त आहेत. 

Continues below advertisement

Xiaomi 12 Pro | 5G (Couture Blue, 8GB RAM, 256GB Storage) | Snapdragon 8 Gen 1 | 50MP+50MP+50MP Flagship Cameras(OIS) | 10 bit 2K+ AMOLED Display 

Continues below advertisement

या स्मार्टफोनची किंमत 62,999 रुपये आहे आणि ICICI बँक कार्ड पेमेंट केल्यावर 6 हजार रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक आहे. स्मार्टफोनवर 10,800 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे. या स्मार्टफोनमध्ये तीन 50MP कॅमेरे आहेत. ज्यामध्ये पहिला 50MP वाइड कॅमेरा, दुसरा 50MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि तिसरा 50MP टेलिफोटो कॅमेरा आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये दर्जेदार पोर्ट्रेट मोड आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रो फोकस आणि अल्ट्रा नाईट मोड आहे ज्यातून तुम्ही रात्रीही स्पष्ट फोटो घेऊ शकता. स्मार्टफोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे.    स्मार्टफोनची बॅटरी 4600mAh आहे आणि 120W Xiaomi हायपरचार्जला सपोर्ट करते, ज्यामुळे स्मार्टफोन फक्त 18 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होईल. या स्मार्टफोनमध्ये 50W वायरलेस टर्बो चार्जिंग देखील आहे.

 स्मार्टफोनचे इतर फीचर्स : 

  • या स्मार्टफोनचे दोन प्रकार आहेत, त्यापैकी एक 8GB आणि 12GB RAM चा ऑप्शन आहे.
  • स्मार्टफोन ब्ल्यू, ब्लॅक कलरमध्ये खरेदी करू शकता. 
  • स्मार्टफोनमध्ये 6.73 इंचाची मोठी स्क्रीन आणि WQHD + AMOLED डॉट डिस्प्ले आहे.
  • सर्वोत्कृष्ट ऑडिओसाठी, स्मार्टफोनमध्ये हार्मन/कार्डनच्या आवाजासह 4 स्पीकर आहेत.
  • या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क आहे.
  • स्मार्टफोनमध्ये अगदी सोपे फिंगरप्रिंट सेन्सर आहेत. 

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या :