Oneplus BudsOn Amazon : Oneplus ने बाजारात दोन प्रकारचे इयरबड (Earbuds) लॉन्च केले आहेत. यापैकी एकाची किंमत 3 हजारांपेक्षा कमी आहे आणि दुसरी 10 हजारांच्या दरम्यान आहे. या इअरबड्समध्ये सर्वात स्मार्ट अॅडाप्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी आहे, जे 36 तास सतत अॅक्टिव्हेशन देते. नियमित सवलतीं व्यतिरिक्त, बँक ऑफ बडोदा कार्ड वापरून पेमेंट करण्यासाठी 1,500 रुपयांची त्वरित सूट आहे.
1-OnePlus Nord Buds |True Wireless Earbuds| 12.4mm Titanium Drivers | Playback:Up to 30hr case | 4-Mic Design + AI Noise Cancellation| IP55 Rating |Fast Charging: 10min for 5hr Playback (Black Slate)
- या इयरबड्सची किंमत 2,999 रुपये आहे. परंतु, ऑफरमध्ये 7% ची सूट आहे, त्यानंतर तुम्ही ते 2,799 रुपयांना खरेदी करू शकता. या इअरबड्समध्ये ब्लॅक आणि व्हाईट असे दोन कलर ऑप्शन आहेत.
- बेस्ट म्युझिकसाठी हे 12.4 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्ससह स्पष्ट आवाज ऐकू येतो. यात एआय नॉइज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी आहे जे स्पष्ट आवाजाची हमी देतात. तसेच याचा आवाज बाहेर ऐकू येत नाही.
- यात साउंड मास्टर इक्वलाइझर आहे ज्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचा आवाज ऐकायचा आहे हे तुम्ही ठरवू शकता. यामध्ये हेवी किंवा लाइट साउंडचा पर्याय आहे ज्यातून तुम्ही बोल्ड, बास आणि सेरेनेड ऑडिओ ऐकू शकता.
- त्याची बॅटरी देखील दीर्घकाळ चालणारी आहे आणि एकदा चार्ज केल्यानंतर ती सतत 30 तास चालते. यात अल्ट्रा फास्ट चार्जिंग आहे जे 10 मिनिटांत 5 तासांपर्यंत चार्ज होऊ शकते.
2-Oneplus Buds Pro Bluetooth Truly Wireless in Ear Earbuds with mic (Glossy White)
- तुम्हाला उत्तम दर्जाचे इयरबड्स खरेदी करायचे असतील, तर दुसरा पर्याय Oneplus Buds Pro चा आहे. त्यांची किंमत 11,990 रुपये आहे. परंतु, ऑफरमध्ये 17% ची सूट आहे. त्यानंतर तुम्ही हे इयरबड्स 9,990 रुपयांना खरेदी करू शकता. वन प्लसचे हे इयरबड्स ब्लॅक, व्हाईट आणि सिल्व्हर कलरमध्ये खरेदी करता येतील.
- या इअरबड्समध्ये स्मार्ट अॅडॅप्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी आहे जी 40 डीबी पर्यंतचा आवाज देते.
- तुम्ही या इअरबडमध्ये OnePlus ऑडिओ आयडी देखील तयार करू शकता. यामध्ये सर्वात आधी ऐकण्याची टेस्टिंग केली जाईल आणि त्यानुसार ऑडिओ सेटअप केला जाईल.
- या इयरबड्सची बॅटरी देखील खूप चांगली आहे आणि पूर्ण चार्ज केल्यावर 38 तासांपर्यंत चालते. तसेच, यात क्विक रॅप चार्जिंग आहे ज्यामुळे ते 10 मिनिटांत 10 तास चार्ज होते.
- हे पूर्णपणे sweatproof earbuds आहेत.
टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Xiaomi 12 Pro 5G On Amazon : Xiaomi च्या नवीन लॉन्च स्मार्टफोनवर आली भन्नाट ऑफर; जाणून घ्या किती मिळेल डिस्काउंट
- Xiaomi 12 Pro : 50 मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेर्यासह Xiaomi 12 Pro भारतात विक्रीसाठी सज्ज, पाहा किंमत, ऑफर आणि बरंच काही
- Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोन 'या' दिवशी भारतात होणार लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स