iPhone13 on Amazon : अनेक लोक ऑनलाइन पद्धतीनं खरेदी करण्यास प्रधान्य देतात. अॅमेझॉन या अॅपवरून देखील अनेक लोक वेगवगेळ्या वस्तू खरेदी करतात.  अ‍ॅमेझॉनवर सध्या समर सेल सुरू आहे. या सेलमध्ये iPhone 13 या फोनच्या किंमतीवर डिस्काउंट मिळत आहे.  iPhone13 मध्ये 128GB, 256GB आणि 512GB हे तीन ऑप्शन्स तुम्हाला या समर सेलमध्ये मिळतील. या फोनमध्ये ब्लॅक, व्हाइट, पिंक, रेड आणि ब्लू  हे पाच कलर ऑप्शन्स आहेत. पण नुकतेच आयफोन 13 मध्ये ग्रीन कलरचे मॉडेल देखील आले आहे. त्यामुळे ग्रीन आयफोन देखील तुम्ही या समर सेलमध्ये घेऊ शकता. 
Amazon Summer Sale Deals and Offers




iPhone 13 ची किंमत  79,900 रूपये आहे. पण या  'समर सेल' मध्ये हा फोन 66,900 रूपयांना मिळणार आहे. म्हणजे या सेलमधून तुम्ही जर फोन घेतला तर तुम्हाला 13 हजार रुपयांचे डिस्काउंट मिळणार आहे. तसेच तुम्हाला 12,900  रुपयांचा  एक्सचेंज बोनस देखील मिळेल. या ऑफरमध्ये नो कॉस्ट EMI चा देखील ऑप्शन आहे. 


Amazon Deal On Apple iPhone 13 (128GB) - Starlight




iPhone 13 मध्ये आहेत या खास गोष्टी
फोनमध्ये ड्युअल कॅमेरा आहे. यामध्ये एक कॅमेरा 12MP Wide आणि दुसरा  12MP Ultra Wide आहे. फोनमध्ये 12MP चा TrueDepth सेल्फी कॅमेरा आहे. ज्यामध्ये Night mode आणि 4K Dolby Vision HDR व्हिडीओ फिचर आहे. या फोनचा स्क्रिन साइज 6.1 इंच  आहे. तसेच Super Retina XDR चा डिस्प्ले आहे. फोनमध्ये 256GB RAM देखील आहे.


महत्वाच्या बातम्या :