Amazon Festival Sale: अॅमेझॉन सेल संपायला आता फक्त चारच दिवस बाकी आहेत. त्यामुळे तुम्हाला जर नवीन लॅपटॉप विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या सेलमध्ये डेलच्या 'Dell Vostro 3400 14 FHD Display Laptop वर जवळजवळ 24 हजारापर्यंत सूट देण्यात आली आहे. 


https://www.amazon.in/-/hi?&linkCode=sl2&tag=abpnetwork0b1-21&linkId=f4012f00f8ec544b17906f82a418fd8c&language=hi_IN&ref_=as_li_ss_tl 



Dell Vostro 3400 14" FHD Display Laptop (i5-1135G7 / 8GB / 512GB SSD / Integrated Graphics / Win10 + MSO / Black) D552184WIN9BE 


दिवाळीत Dell Vostro 3400 14" FHD Display Laptop 53,990 रुपयांत मिळतो आहे. त्याची खरी किंमत 57,990 रुपये आहे. 4 हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटवर आणखी दुसऱ्या ऑफरचादेखील समावेश आहे. आयसीआयसीआय, कोटक बॅंकेच्या खातेधारकाने जर लॅपटॉप घेतला तर त्याला आणखी 1500 रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच EMI द्वारेदेखील ग्राहक लॅपटॉप विकत घेऊ शकतात. 18,200 रुपयांची एक्सचेंज ऑफरदेखील आहे. 


https://www.amazon.in/Dell-Vostro-3400-Integrated-D552184WIN9BE/dp/B097T1JNQS?dchild=1&keywords=laptop&qid=1635511042&refinements=p_89:Dell,p_n_feature_thirteen_browse-bin:12598162031,p_n_condition-type:8609960031,p_n_specials_match:21618256031&rnid=21618255031&s=computers&sr=1-6&linkCode=sl1&tag=abpnetwork0b1-21&linkId=e7136c90807fd3bd227f038694799d3e&language=hi_IN&ref_=as_li_ss_tl 


वैशिष्टये - काळ्या रंगाच्या या लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टिम Windows 10 आहे तर विंडोज 11 चे मोफत अपग्रेडेशन देण्यात येणार आहे. या लॅपटॉपमध्ये 8GB रॅम आहे. हा रॅम 16 GB पर्यंत वाढवू शकतो. तसेच 512 GB चे SSD स्टोरेज आहे. Anti-Glare LED सोबत 14 इंचाची FHD Display स्क्रीनदेखील देण्यात आली आहे. त्यात कनेक्टिविटीसाठी 2 USB, 1HDMI port,1 Headset jack, 1 SD Media Card Reader देण्यात आले आहे. 


https://www.amazon.in/Dell-Vostro-3400-Integrated-D552184WIN9BE/dp/B097T1JNQS?dchild=1&keywords=laptop&qid=1635511042&refinements=p_89:Dell,p_n_feature_thirteen_browse-bin:12598162031,p_n_condition-type:8609960031,p_n_specials_match:21618256031&rnid=21618255031&s=computers&sr=1-6&linkCode=sl1&tag=abpnetwork0b1-21&linkId=e7136c90807fd3bd227f038694799d3e&language=hi_IN&ref_=as_li_ss_tl 


Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाइटवरूनच घेण्यात आली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.


Amazon Festival Sale: कीबोर्ड, माउस आणि पेन ड्राईव्ह 500 रुपयांमध्ये खरेदी करा, दिवाळी सेलमध्ये लॅपटॉप अॅक्सेसरीजवर बंपर डिस्काउंट


Amazon Festival Sale: दिवाळीसाठी अ‍ॅमेझॉनवर भन्नाट ऑफर्स; चॉकलेट्स आणि बिस्कीटांवर 50 टक्के सूट


Amazon Festival Sale : अॅमेझॉनवरचा फेस्टिव्हल सेल धमाका; लॅपटॉपच्या खरेदीवर 20 हजारांपेक्षा जास्त सूट