Amazon Festival Sale : अॅमेझॉनच्या फेस्टिव्हल सिझन सेलमध्ये लॅपटॉपवर चांगली ऑफर मिळत आहे. काही निवडक बॅंक पेमेंटवर 1500 पासून ते दोन हजार रूपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये 18 हजारपेक्षा जास्तीची ऑफर मिळणार आहे. पाहा अॅमेझॉनची टॉप 5 लॅपटॉप डील आणि फिचर्स


Link For Amazon Great Indian Festival Sale


1-Acer Aspire 5 Intel Core i3 11th Generation 14-inch (35.56 cms) Thin and Light Laptop - (4 GB/256 GB SSD/Windows 10 Home/Intel UHD Graphics /1.45Kg/Silver) A514-54
14 इंचाचा  Acer Aspire 5 या लॅपटॉपची किंमत 55,990 आहे पण अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये हा लॅपटॉप  36,999 रुपयांना मिळणार आहे. या लॅपटॉपवर 18,400 रुपये एक्सचेंज ऑफर आहे. तुमचा जुना लॅपटॉप एक्सचेंज करून  18 हजार पेक्षा जास्त रूयांचे डिस्काउंट मिळवू शकता. आयसीआयसीआई बॅंक, अॅक्सिस बॅंक आणि इंडसइंड बॅंक या डेबिट कार्डने जर तुम्ही पेमेंट केले तर तुम्हाला  1500 रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. तसेच यावर No Cost EMI चा देखील ऑप्शन आहे. या लॅपटॉपमध्ये स्टोरेज  SSD 256 GB आहे. 


Buy Acer Aspire 5 Intel Core i3 11th Generation 14-inch Thin and Light Laptop - 4 GB/256 GB SSD/Windows 10 Home


2-Dell Vostro 3401 14" FHD Anti Glare Display Laptop / i3-1005G1 / 8GB / 1TB / Integrated Graphics / Win 10 + Office H&S/ Black) D552149WIN9BE 
लॅपटॉप घ्यायचा असेल तर अॅमेझॉनवरून  Dell Vostro 3401 14" FHD Anti Glare Display Laptop हा लॅपटॉप खरेदी करा. या लॅपटॉपची किंमत 43,139 रुपये आहे पण अॅमेझॉनवर हा लॅपटॉप 39,490 रुपयांना मिळणार आहे. या लॅपटॉपमध्ये  प्रोसेसर 10th Generation Intel Core i3-1005G1 आहे.  4GB RAM आणि  1TB स्टोरेज देखील आहे. या लॅपटॉपची  14 इंच स्क्रिन आहे. 


Buy Dell Vostro 3401 14" FHD Anti Glare Display Laptop / i3-1005G1 / 8GB / 1TB / Integrated Graphics / Win 10


3-Lenovo IdeaPad slim3 10th Gen Intel ci3 15.6" (39.62cm) HD Laptop
अॅमेझॉनवर सुरू असलेल्या लॅपटॉपच्या डिलवर  55,890 रुपयांचा Lenovo कंपनीचा हा लॅपटॉप  35,490 रुपयांना मिळणार आहे. या लॅपटॉपची स्क्रिन साइज 15.6 इंचाची आहे. तसेच या लॅपटॉपचे प्रोसेसर 10th Gen Intel कोर i3-1005G1 आहे आणि  8GB RAM आहे ज्याला 12GB पर्यंत तुम्ही अपग्रेड करू शकता. लॅपटॉपमध्ये 256 GB SSD चे स्टोरेज आहे. 


Buy Lenovo IdeaPad slim3 10th Gen laptop


4-HP 14 (2021) 11th Gen Intel Laptop
अॅमेझॉन फेस्टिव्हल सिझनमध्ये   HP 14 (2021) 11th Gen Intel या लॅपटॉपवर चांगली ऑफर आहे.  45,892 रुपयांचा हा लॅपटॉप 40,000 रुपयांना मिळणार आहे. या लॅपटॉपमध्ये  Windows 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे. तसेच यामध्ये विंडोज 11चा  फ्री अपग्रेडेशन आहे. ग्राफिक्ससाठी यामध्ये इंटेल UHD ग्राफिक्स आहे. 


Buy HP 14 (2021) 11th Gen Intel Laptop
 5-ASUS VivoBook 14 (2020) Intel Core i3-1005G1 10th Gen 14 inches FHD Thin and Light Business Laptop 
42,990 रुपयांचा हा लॅपटॉप डिस्काउंटनंतर 30,990 रुपयांना मिळत आहे. या लॅपटॉपमध्ये  4GB RAM असून स्टोरेज  1TB आहे. या लॅपटॉपचा प्रोसेसर 10th Gen Intel Core i3-1005G1


Buy ASUS VivoBook 14 (2020) Intel Core i3-1005G1 10th Gen 14 inches FHD Thin and Light Business Laptop