Amazon Festival Sale: दिवाळीला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना काही गिफ्ट द्यायचे असेल तर  अ‍ॅमेझॉनच्या या फेस्टिव्हल सिझन सेलला नक्की भेट द्या.  चॉकलेट्स आणि बेकरी प्रोडक्ट्सवर  अ‍ॅमेझॉनवर 50 टक्के सूट मिळत आहे.  
अ‍ॅमेझॉनच्या ग्रोसरी सेल ऑफरमध्ये वेगवेगळे पदार्थ, साबण आणि शॅम्पू या सर्व गोष्टींवर डिस्काऊंट आहे. तसेच MRP वर मिळालेल्या ऑफरबरोबरच कॅशबैक, इंस्टेंट डिस्काऊंट, Deal @ 1 आणि  होम डिलीवरी देखील  मिळणार आहे.  


Link For Amazon Great Indian Festival Sale


या चॉकलेट्सवर मिळणार डिस्काऊंट  
अ‍ॅमेझॉनवर कॅडबरी, चॉकलेट आणि बिस्कीटवर 20 टक्यापेक्षा जास्त डिस्काऊंट मिळत आहे. Cadbury 5 Star Chocolate ची किंमत 149 रुपये आहे.  अ‍ॅमेझॉनवर हे 111 रूपयांना मिळणार आहे. 


Buy Cadbury 5 Star Chocolate
लहान मुलांच्या आवडीचे चॉकलेट Cadbury Oreo Choco Crème Biscuit वर 30 टक्क्यापेक्षा जास्त डिस्काऊंट अ‍ॅमेझॉनवर मिळणार आहे.  80 रूपयांचे हे बिस्कीट 55 रूपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर या सेलमध्ये ब्रिटानियाच्या बिस्कीट आणि गिफ्ट हॅंम्परवर डिस्काउंट मिळत आहे. 


Buy Cadbury Oreo Choco Crème Biscuit


काय खास आहे ग्रोसरी सेलमध्ये 
24 Myntra ऑर्गेनिक सामानावर 30 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. 
ब्रिटानियाच्या बिस्किट आणि गिफ्ट हॅंम्पर 50 टक्के सूट मिळत आहे. 
1200 रुपयांच्या ऑर्डरवर 150 रूपयांची सूट  मिळत आहे. 
26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत सुपर व्हॅल्यू डेजमध्ये वेगवेगळ्या पदार्थांवर 50 टक्के डिस्काऊंट आहे. 
Deal @ 1मध्ये पिठ, साखर, बेसन, रिफाइंड ऑइल आणि बिस्कीटे हे सर्व सामान एक रूपयांमध्ये मिळत आहे. 
आईसीआईसीआई आणि कोटक महिंद्रा  या कार्डने पेमेंट केले तर 10%  डिस्काऊंट मिळणार आहे.
अॅमेझॉनच्या या डिलमध्ये 100 टॉप डील्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. त्यामध्ये सॉस, बिस्किट, ब्रेकफास्टच्या सामानावर 50 टक्के सूट मिळणार आहे. 
पिठ, डाळ, साखर या गोष्टींवर 60 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. 


Disclaimer: ही सर्व माहिती  अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.