Amazon Offer On LG 55inch Smart TV : नव्या वर्षात टीव्ही घ्यायचा असेल तर LG चा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही सर्वोत्तम आहे. 4K अल्ट्रा एचडी रिझोल्युशन असलेल्या या स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. या टीव्हीच्या खरेदीवर 27 हजारांची सवलत देण्यात आली आहे. त्यासोबत कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे. 


LG 139.7 cm (55 inches) 4K Ultra HD Smart LED TV 55UP7500PTZ (Rocky Black) (2021 Model)
ग्राहक जर चांगल्या टीव्हीच्या शोधात असतील तर LG चा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही सर्वोत्तम आहे. या टीव्हीची किंमत 79,990 आहे. परंतु ऑफरमध्ये तो 52,999 रुपयांत उपलब्ध आहे. या टीव्हीच्या एमआरपीवर 26 हजारांहून अधिक सूट देण्यात आली आहे. याशिवाय, Axis Miles & More च्या क्रेडिट कार्डवर हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. या सर्व ऑफर्स व्यतिरिक्त टीव्हीवर 11,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे. 


LG 55 इंच स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये
- LG च्या  55-इंचाच्या स्लिम डिझाईन असलेल्या स्मार्ट टीव्हीचे अनेक वैशिष्ट्ये आहेत.
- या वाय-फाय-सक्षम टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 एचडीएमआय पोर्ट आहेत. या टीव्हीला सेटअपबॉक्स, ब्लू रे प्लेयर्स, गेमिंग कन्सोल कनेक्ट करता येतात.
- उत्कृष्ट आवाजासाठी यात 2.0 Ch स्पीकर्स देण्यात आले आहे. तसेच या टीव्हीचा क्वाड कोअर प्रोसेसर 4K आहे.
- यात Apple Airplay 2 आणि Homekit देखील आहे. तसेच अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, सोनी लिव्ह, झी 5, वूट, युट्यूब यासारख्या अॅपचादेखील समावेश आहे. 
- या टीव्हीवर 3 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. उत्पादनात काही दोष असल्यास ते वितरणानंतर 10 दिवसांच्या आत बदलले जाऊ शकते.


टीप - वरील सर्व माहिती अॅमेझॉनच्या च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. ही माहिती एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


संबंधित बातम्या


Amazon Deal: 43 इंच स्मार्ट टीव्हीची उत्तम डील, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा इन बिल्ट Alexa आणि Fire stick स्मार्ट टीव्ही


Amazon Deal : जाणून घ्या Samsung च्या स्मार्ट घड्याळांची वैशिष्ट्ये, खरेदीवर 50% पेक्षा जास्त सूट


Apple Iphone : तुम्हीही आयफोन वापरताय? अॅपल कंपनी 'हे' तीन मॉडेल्स करणार बंद


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha