Amazon Offer On Redmi 9A : Redmi 9A हा स्मार्टफोन अॅमेझॉनवर कमी किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोनला दीड लाख ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे. या फोनची एमआरपी 8 हजार असून त्यावर दोन हजार डिस्काउंट उपलब्ध आहे. त्यामुळे हा फोन जवळपास 6 हजारांमध्ये मिळू शकतो. जर एक्सचेंज ऑफर उपलब्ध असेल तर हा फोन विनामुल्यदेखील उपलब्ध होऊ शकतो. कारण एक्सचेंज ऑफर 7 हजारांपेक्षा जास्त आहे.


Redmi 9A (Midnight Black 2GB RAM 32GB Storage) | 2GHz Octa-core Helio G25 Processor | 5000 mAh Battery


1.5 लाख ग्राहकांनी पसंती दर्शवलेला Redmi 9A फोन मोफत कसा मिळवायचा?
या स्मार्टफोनची एमआरपी 8497 आहे. अॅमेझॉनच्या सेलमध्ये हा फोन सर्वात कमी किंमतीत उपलब्ध आहे. 7499 रुपयांना हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.  Citibank किंवा Axis Miles & More या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना 10% सूट मिळणार आहे. तर Citibank क्रेडिट कार्डने EMI केल्यास 1,250 रुपयांची सूट मिळणार आहे. 


एक्सचेंज ऑफर -  हा फोन विकत घेताना ग्राहक एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकतात. 
एक्सचेंज ऑफरमध्ये जुना फोन दिल्यास ग्राहकांना 7,100 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. जर जुन्या फोनची एक्सचेंज व्हॅल्यू चांगली असेल तर ग्राहकांना हा फोन जवळपास मोफत मिळेल. 
जुन्या फोनची एक्सचेंज व्हॅल्यू किती असेल हे पूर्णपणे त्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.


Redmi 9A फोनची वैशिष्ट्ये :
- AI पोर्ट्रेट सह 13MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर  AI सीन रेकग्निशन आहे. तसेच 5MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 
- फोनची स्क्रीन 6.53 इंच आहे आणि त्यात एचडी + मल्टी-टच कॅपेसिटिव्ह टचस्क्रीन आहे.
- फोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरी आहे. तसेच ही मेमरी 512GB पर्यंत वाढवता येते.
- फोनमध्ये ड्युअल सिमचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. 
- यात Android v10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच  Mediatek Helio G25 ऑक्टा कोर प्रोसेसरदेखील आहे. 
- या फोनमध्ये 5000mAH लिथियम-पॉलिमर पॉवरफुल बॅटरी आहे. ही बॅटरी दोन दिवस चालते. 
- फोनसह पॉवर अडॅप्टर, यूएसबी केबल, सिम इजेक्ट टूल, वॉरंटी कार्ड आणि यूजर गाइड देण्यात आले आहे. 


संबंधित बातम्या


Titan EyeX : आता चष्म्याने घ्या सेल्फी आणि करा कॉलिंग; जाणून घ्या काय आहे त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये


Truth Social App : ट्रम्प यांचा आणखी एक उद्योग, फेब्रुवारी महिन्यात येणार ट्विटरला टक्कर देणारा अ‍ॅप


Amazon Deal : अ‍ॅमेझोनची सर्वात मोठी डील, सॅमसंगच्या सगळ्यात महागड्या मोबाईलवर बंपर ऑफर, जाणून घ्या...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha