Manoj Jarange Patil : संकट तुमच्या समोर उभे आहे. तुम्ही त्यांचे ऐकले तर तुमचे लेकर बरबाद होणार आहेत. राजकीय  नेत्यांनी दबाव आणला आणि घरात बसला तर पुन्हा अशी लढाई होणार नाही. प्रत्यक्ष मैदानात यावे लागणार आहे. दुकानात कामाला असाल तर एक दिवसकामाला सुट्टी द्या आणि प्रत्यक्ष या. शिक्षकांनी सुट्टी काढून या, मराठ्यांच्या राजधानीत येऊन सांगतो, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं. 


जात पडताळणी जर आठ दिवसात नाही मार्गी नाही  लावली तर इंगा दाखवतो


मनोज जरांगे म्हणाले, व्यवसाय बंद करून बाहेर यावे लागणार आहे. संकट तोडायची जबाबदारांची सर्वांची आहे. नेतेही त्यांच्या सोबत आहेत. ओबीसी आणि मराठ्याचे पोरांना नोकऱ्या लागल्या तर यांच्या प्रचाराला कोण ? जात पडताळणी जर आठ दिवसात नाही मार्गी नाही लावल़ी तर इंगा दाखवतो. मी घरी बसणार पण मी पाडणार म्हणजे पाडणार आहे.  येथील सुध्दा जर पाडायचे म्हटले तर पाडणार म्हणजे पाडणार आहे. नाही पाडलात तर नाव बलणार. मराठ्याच्या अधिकाऱ्यांना त्रास दिला तर आपण त्यांच्या पाठिशी उभ राहिले पाहिजेत.


जरांगे पाटील भाषण पॉईंटर्स


मराठा व्यवसायीकाने मराठा मुलांना मदत करा. एक मेकांना मदत करा


कायमचे आरक्षासाठी सर्वांना बाहेर पडायचे आहे. पिढ्या बरबाद करायला


29 तारखेला आंतरवालीला यायचे, तेथे ठरवायचे पाडायचे की निर्णय....


उभा करायचे ठरले तर मराठ्यांनी 100% मतदान करायचा


एवढ्या संखेने एखाद्याच्या मागे असते तर म्हणले असते दांडक्याने....


हात जोडून विनंती आत्महत्या करू नका


आई वडिलांना दुःखात सोडू नका


आरक्षण नाही दिले तर पाडणारच


मुंबईला जायचे ठरले तर जायचेच. असा त्रास दिला तर मुंबईला जाणार. त्यांना बाहेर यावे लागेल


गिरीष महाजन, परळी मतदान संघात मराठे जास्त... पाडणारच



लिड तोडायचा घास नाही 


धनगरा आरक्षण आणि मराठा बांधव कधीच फुटू शकत नाहीत 


आम्हाला एकमेकांची तोंड बघायची आहेत एक मेकांच्यात 


सगळे एक व्हा


मी मराठ्यांचा आणि माणूस मराठ्यांचा


सत्य सांगायचे मला मराठवाड्यात जायला एक रूपयाही खिशात नाही 


खूप केसेस केल्यात... माझ्या घराला नोटिस लावलेत. तो पोलिसही जातीवादी...


 केसेस लय हायच.....पोलिसांनी माला घेऊन जावे आणि मला आणून सोडा.


इतर महत्वाच्या बातम्या


Ambadas Danve on Raj Thackeray : हे मोहोळ घेतलेल्या सुपाऱ्या वाजवण्यासाठी असतं, अंबादास दानवेंचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर