Continues below advertisement

पुणे बातम्या

"तू आमदार कसा होतो तेच बघतो"; अजित पवारांनी खुल आव्हान दिलेला पुण्यातला तो नेता हारला की जिंकला?
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
चिंचवड विधानसभेत भाजपने नोंदवला मोठा विजय, शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का
भोरमध्ये तीन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे आमदाराला मोठा धक्का; अजित पवारांचे शिलेदार शंकर मांडेकर विजयी
पुरंदर मतदारसंघात शिंदे गटाने फडकवला विजयाचा झेंडा! विजय शिवतारेंनी केला संजय जगतापांचा पराभव
भाजपच्या महेश लांडगेंची पुन्हा हॅट्रिक; अजित गव्हाणेंचा केला पराभव, भाजपने साधली संधी
इंदापूर मतदारसंघ भरणे मामांना पसंती! विजयाचा गुलाल राष्ट्रवादी काँग्रेसने उधळला, तुतारीसह हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का
शरद पवारांच्या वर्चस्वाला धक्का, महायुतीची मुसंडी; पश्चिम महाराष्ट्राचे नवे आमदार कोण कोण?
हडपसर मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढतीत चेतन तुपेंनी रचला इतिहास, सलग दुसऱ्यांदा आमदारकीची माळ पडली गळ्यात
कसब्यात रवींद्र धंगेकरांचा पराभव! हेमंत रासनेंचा विजय; भाजपाने काढला पोटनिवडणुकीचा वचपा
जुन्नर मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादींना मोठा धक्का! मतदारांचा कौल अपक्ष उमेदवाराला, शरददादा सोनावणेंच्या गळ्यात विजयाची माळ
पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळांनी मारला विजयाचा चौकार; अश्विनी कदमांना धक्का, पुन्हा भाजपचा गुलाल
खडकवासला विधानसभेत भाजपचे भीमराव तापकीर यांनी मारला चौकार? पुन्हा एकदा भाजपने उधळला गुलाल, किती मतांनी झाला विजय
बारामतीत कांटे की टक्कर! बालेकिल्यात अजित पवारांना रेकॉर्ड ब्रेक मते, शरद पवारांना धक्का
अजित पवारांनी पुन्हा विक्रम रचला, लाखाचं लीड कायम, युगेंद्र पवारांचा किती मतांनी पराभव?
'मावळ पॅटर्न’ फसला; सुनील शेळकेंची जादू चालली, मोठ्या मताधिक्यांनी मिळवला विजय
कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांनी उधळला विजयाचा गुलाल! सुरवातीपासून आघाडी घेत विरोधकांना दाखवलं आस्मान, मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
सुनील टिंगरेंना पोर्शे प्रकरणाची धडक; बापूसाहेब पठारेंनी मारली बाजी, शरद पवारांना नोटीस पाठवणं पडलं महागात?
रमेश थोरातांना राहुल कुल यांचा धक्का; दौंड विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपने उधळला गुलाल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव
राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
Continues below advertisement

Videos

Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

Photo Gallery

Web Stories