या घटनेत चार कामगार जखमी झाले. जखमींपैकी एका कामगाराचा मृत्यू झाला. रविंद्र पर्धान असे मृत्यू झालेल्या 23 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील हिंजवडीमध्ये फेज-3 मध्ये इमारतीचं बांधकाम सुरु होतं. बांधकाम सुरु असतानाच ही दुर्घटना घडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -