Continues below advertisement
राजकारण बातम्या
महाराष्ट्र
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
राजकारण
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 3 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान; धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर
राजकारण
रामदासभाईंनी सुपाऱ्यांबद्दल बोलावं, कारण त्यांचा इतिहास आहे, दरेकरांचा हल्लाबोल, म्हणाले, भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या, हे खपवून घेणार नाही, महायुतीवर परिणाम होऊ शकतो
राजकारण
रामदास कदमांचं बेजबाबदार वागणं चुकीचं, SIT लावा पण भाजपला दोष देऊ नका, दरेकरांचा इशारा, म्हणाले, फडणवीसांना संपवण्यासाठी कोण ताकद देत होतं?
राजकारण
सुशीलकुमार शिंदेंनी भाजपची ऑफर नाकारली, भाजपमध्ये आलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात हे मी बघितलयं
राजकारण
जरांगे पाटलांनी दाखवलेली क्लिप AI च्या माध्यमातून तयार केलेली, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश : परिणय फुके
राजकारण
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
राजकारण
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
राजकारण
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
बीड
घरी वडिलांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम, धनंजय मुंडे मात्र सतीश चव्हाणांसाठी बूथवर!
राजकारण
बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले, "तो चहा-नाष्ट्यासाठी दिलेला खर्च...", बारामतीत नेमकं काय घडलं?
मुंबई
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
राजकारण
पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित; चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं, गोकुळचंही सांगितलं
जालना
मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
राजकारण
मी मतदान केलं नाही, बोटावर शाहीही नाही, मग नावापुढं खोटी स्वाक्षरी कशी? नागपुरात बोगस मतदानाचा संशय, डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं?
राजकारण
38 उमेदवारांची नावं असलेली मतपत्रिका छोट्या छिद्रातून कशी जाणार? मतदान प्रक्रियेवरून भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचा संताप, म्हणाले, मत पत्रिका फाटली तर...
राजकारण
माझ्या पत्रकारपरिषदेपूर्वीच ऑडिओ क्लीपविषयीची 'ती' गोष्ट रामदास कदमांना कशी समजली? मनोज जरांगेंचा सवाल
राजकारण
मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणावर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'जरांगेंच्या विरोधात…'
राजकारण
तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय का, मिस्टर लॉरेन शाह, अमित बिश्नोई? चेहऱ्यावर भीती, लटपटणारे पाय सुद्धा आम्हाला दिसतायत; संजय राऊतांचा प्रहार
राजकारण
शर्टच्या खिशाला 'स्पाय' पेन, कमळाचं बटण दाबून बाहेर आल्यावर पैसे; सुप्रिया सुळेंच्या आरोपवर फडणवीस काय म्हणाले?
राजकारण
ऑडिओ क्लिप पुढे आणल्याबद्दल जरांगे पाटलांचे मनापासून अभिनंदन; वस्तुस्थिती अन् सत्य उघड झालंच पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...
Continues below advertisement