Continues below advertisement
राजकारण बातम्या
राजकारण
मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
राजकारण
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
बीड
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
राजकारण
सुनील तटकरे यांनी केलेलं वक्तव्य आम्हाला संभ्रमात पाडण्यासारखं, विलीनीकरण संदर्भात आमदार अनिल पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले...
राजकारण
तटकरे खोटा आणि कपटी माणूस! त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं हवं होतं, पण सुनेत्रा पवारांच्या खेळीनं त्यांचा डाव उलटला, महेंद्र थोरवेंचा मोठा गौप्यस्फोट
राजकारण
Latur : बँकेतील आमचा कारभार रामायणासारखा स्पष्ट, निलंगेकरांच्या आरोपांना धीरज देशमुखांचे प्रत्युत्तर
राजकारण
हायड्रो प्रकल्प वरदान, सयाजी शिंदे यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, झाडे लावायला हवी तितकी जमीन देऊ, पण प्रकल्प परत जाणे योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
राजकारण
अभिनेते सयाजी शिंदेंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, पर्यावरण मंत्र्यांना पर्यावरण कळत नाही, तर वनमंत्रीला वनसंरक्षण बाबत काही कळत नाही, देशाचं दुर्दैव!
राजकारण
मुंबईतील SRA च्या कारभारावर आयुक्त अश्विनी भिडे यांचे गंभीर आक्षेप; देवेंद्र फडणवीस यांना धाडलं पत्र
राजकारण
...तर मग पवारसाहेबांचा पक्ष का फोडला? खासदार संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल, म्हणाले , शरद पवार इंडिया आघाडीचा स्तंभ
राजकारण
बारामती ॲग्रोने दारुचे उत्पादन बंद करावं, ते पाणी शेतकऱ्यांना द्यावं, अन्यथा बारामतीत धरणे आंदोलन करणार, राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांना इशारा
राजकारण
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
कोल्हापूर
मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
राजकारण
फडणवीस सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय, 'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी...
महाराष्ट्र
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
महाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस नागपूरच्या लोहारी सावंगा गावात साजरा करणार सण, गावातच मुक्काम
राजकारण
गोकुळमधील महायुतीच्या सत्तेचा मार्ग सुकर, राज्यपालांकडून अशासकीय संचालक निवडीच्या अध्यादेशावर स्वाक्षरी
राजकारण
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे
अमरावती
तटकरे म्हणाले, अजितदादा असताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, मिटकरी म्हणाले, दुटप्पी भूमिका कशाला घेता?
राजकारण
जायकाकडून मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला 20 कोटींचं अर्थसहाय्य मिळणार, मुख्यमंत्र्यांनी घेतला प्रकल्पाच्या कामाचा आढावा
राजकारण
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
Continues below advertisement