Maharashtra Assembly 2019 MLA List केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक केव्हा जाहीर होणार आणि आचारसंहिता केव्हा लागणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता होती. याचदरम्यान निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून आजपासून राज्याच आचारसंहिता देखील लागणार आहे. त्याआधी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या आमदार कोण आहे, जाणून घ्या...


मुंबईतील आमदारांची संख्या : 36  (Mumbai MLA List)


बोरीवली विधानसभा -   सुनिल राणे (भाजप)
दहिसर विधानसभा -  मनिषा चौधरी (भाजप)
मागाठणे विधानसभा -  प्रकाश सुर्वे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
मुलुंड विधानसभा -  मिहीर कोटेचा (भाजप)
विक्रोळी विधानसभा -  सुनील राऊत (शिवसेना - उद्धव ठाकरे)
भांडुप पश्चिम विधानसभा -  सुरेश कोपरकर (काँग्रेस)
जोगेश्वरी पूर्व विधानसभा -  रविंद्र वायकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
दिंडोशी विधानसभा -  सुनील प्रभू (शिवसेना - उद्धव ठाकरे)
कांदिवली पूर्व विधानसभा -  अतुल भातखळकर (भाजप)
चारकोप विधानसभा -  योगेश सागर (भाजप)
मालाड पश्चिम विधानसभा -  अस्लम शेख (काँग्रेस)
गोरेगाव विधानसभा -  विद्या ठाकूर (भाजप)
वर्सोवा विधानसभा -  भारती लवेकर (भाजप)
अंधेरी पश्चिम विधानसभा -  अमित साटम (भाजप)
अंधेरी पूर्व विधानसभा -  ऋतुजा लटके (शिवसेना - उद्धव ठाकरे)
विलेपार्ले विधानसभा -  पराग अळवणी (भाजप)
चांदिवली विधानसभा -  दिलीप लांडे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
घाटकोपर पश्चिम विधानसभा -  राम कदम (भाजप)
घाटकोपर पूर्व विधानसभा -  पराग शाह (भाजप)
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा -  अबू आझमी (समाजवादी पक्ष)
अणूशक्तिनगर विधानसभा -  नवाब मलिक (राष्ट्रवादी)
चेंबुर विधानसभा -  प्रकाश फातर्पेकर (शिवसेना - उद्धव ठाकरे)
कुर्ला विधानसभा -  मंगेश कुडाळकर (शिवसेना- एकनाथ शिंदे)
कलिना विधानसभा -  संजय पोतनीस (शिवसेना - उद्धव ठाकरे)
वांद्रे पूर्व विधानसभा -  झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
वांद्रे पश्चिम विधानसभा -  आशिष शेलार (भाजप)
धारावी विधानसभा -  वर्षा गायकवाड (काँग्रेस) - सध्या लोकसभेवर निवड
सायन कोळीवाडा विधानसभा -  कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप)
वडाळा विधानसभा -  कालिदास कोळंबकर (भाजप)
माहिम विधानसभा -  सदा सरवणकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
वरळी विधानसभा -  आदित्य ठाकरे (शिवसेना - उद्धव ठाकरे)
शिवडी विधानसभा -  अजय चौधरी (शिवसेना - उद्धव ठाकरे)
भायखळा विधानसभा -  यामिनी जाधव (शिवसेना - एकनाथ शिंदे)
मलबार हिल विधानसभा -  मंगल प्रभात लोढा (भाजप)
मुंबादेवी विधानसभा -  अमीन पटेल (काँग्रेस)
कुलाबा विधानसभा -  राहुल नार्वेकर (भाजप)


ठाणे जिल्ह्यातील आमदार : 18 (Thane MLA List)  


भिवंडी ग्रामीण विधानसभा -  शांताराम मोरे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
शहापूर विधानसभा -  दौलत दरोडा (राष्ट्रवादी - अजित पवार)
भिवंडी पश्चिम विधानसभा -  महेश प्रभाकर चौगुले (भाजप)
भिवंडी पूर्व विधानसभा -  रईस शेख (समाजवादी पक्ष)
कल्याण पश्चिम विधानसभा -   विश्वनाथ भोईर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
मुरबाड विधानसभा -  किसन कथोरे (भाजप)
अंबरनाथ विधानसभा -  बालाजी किणीकर (शिवसेना- एकनाथ शिंदे)
उल्हासनगर विधानसभा -  कुमार आयलानी (भाजप)
कल्याण पूर्व विधानसभा -  गणपत गायकवाड (भाजप)
डोंबिवली विधानसभा -  रवींद्र चव्हाण (भाजप)
कल्याण ग्रामीण विधानसभा -  प्रमोद पाटील (मनसे)
मीरा-भाईंदर विधानसभा -  गीता जैन (अपक्ष)
ओवळा-माजीवडाविधानसभा -  प्रताप सरनाईक (शिवसेना - एकनाथ शिंदे)
कोपरी-पाचपाखाडी विधानसभा -  एकनाथ शिंदे (शिवसेना)
ठाणे विधानसभा -  संजय केळकर (भाजप)
मुंब्रा-कळवा विधानसभा -  जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी- शरद पवार)
ऐरोली विधानसभा -  गणेश नाईक (भाजप)
बेलापूर विधानसभा -  मंदा म्हात्रे (भाजप)


पालघर जिल्ह्यातील आमदार: 06 (Palghar MLA List)  


डहाणू विधानसभा -  विनोद निकोले (माकप)
विक्रमगड विधानसभा -  सुनिल भुसारा (राष्ट्रवादी - शरद पवार)
पालघर विधानसभा -  श्रीनिवास वनगा (शिवसेना)
बोईसर विधानसभा -  राजेश पाटील (बविआ)
नालासोपारा विधानसभा -  क्षितिज ठाकूर (बविआ)
वसई विधानसभा -  हितेंद्र ठाकूर (बविआ)


रायगड जिल्ह्यातील आमदार : 07 (Raigad MLA List)  


पनवेल विधानसभा -  प्रशांत ठाकूर (भाजप)
कर्जत विधानसभा -   महेंद्र थोरवे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
उरण विधानसभा -  महेश बालदी (अपक्ष)
पेण विधानसभा -   रवीशेठ पाटील (भाजप)
अलिबाग विधानसभा -  महेंद्र दळवी (शिवसेना - एकनाथ शिंदे)
श्रीवर्धन विधानसभा -  अदिती तटकरे (राष्ट्रवादी - अजित पवार)
महाड विधानसभा -  भरत गोगावले (शिवसेना - एकनाथ शिंदे)


रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार : 05 (Ratnagiri MLA List)  


दापोली विधानसभा -  योगेश कदम (शिवसेना - एकनाथ शिंदे)
गुहागर विधानसभा -  भास्कर जाधव (शिवसेना- उद्धव ठाकरे)
चिपळूण विधानसभा -  शेखर निकम (राष्ट्रवादी - अजित पवार)
रत्नागिरी विधानसभा -  उदय सामंत (शिवसेना - एकनाथ शिंदे)
राजापूर विधानसभा -  राजन साळवी (शिवसेना - उद्धव ठाकरे)


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार : 03  (Sindhudurg MLA List)


कणकवली विधानसभा -  नितेश राणे (भाजप)
कुडाळ विधानसभा -  वैभव नाईक (शिवसेना - उद्धव ठाकरे)
सावंतवाडी विधानसभा -  दीपक केसरकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)


रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील पक्षनिहाय विद्यमान लोकप्रतिधींची संख्या- 


1)रत्नागिरी जिल्हा


भाजप : 0
शिवसेना ( शिंदे गट ) : 2
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) : 0
शिवसेना ( ठाकरे गट ) : 2
 राष्ट्रवादी काँग्रेस  ( अजित पवार गट ) : 1


2)रायगड जिल्हा


भाजप : 3
शिवसेना ( शिंदे गट ) : 3
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) : 0
शिवसेना ( ठाकरे गट ) : 0
 राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) : 1


3)सिंधुदुर्ग जिल्हा


भाजप : 1
शिवसेना ( शिंदे गट ) : 1
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) : 0
शिवसेना ( ठाकरे गट ) : 1
 राष्ट्रवादी काँग्रेस  ( अजित पवार गट ) : 0


संबंधित बातमी:


Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी